अभिनेता स्वप्निल जोशी नेहमी सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांशी कनेक्ट होत असतो.
आता त्यानं 'सुख म्हणजे नक्की काय असतं...'असं कॅप्शन देत त्याच्या चिमुकल्यांसोबतचा फोटो शेअर केला आहे.
मराठमोळा अभिनेता स्वप्निल जोशी नेहमीच त्याच्या मुलांसोबत क्वॉलिटी टाईम स्पेंड करतो.
सोबतच तो मुलांसोबत नवनवीन फोटोसुद्धा शेअर करतो.
आता स्वप्निलची ही पोस्ट सगळ्यांचं लक्ष वेधून घेणारी ठरत आहे.