Polygraph Test : पॉलीग्राफ टेस्ट काय असते? कोलकाता बलात्कार प्रकरणात त्याची गरज का पडली?

कोलकातामध्ये ज्युनियर डॉक्टरवर झालेल्या बलात्कार आणि हत्येमुळे देशात मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणामधील मुख्य आरोपी संजय राय याला ताब्यात घेण्यात आलं आहे. या आरोपीची चौकशी सुरू असून सीबीआय न्यायालयाने त्याच्या पॉलीग्राफ चाचणीसाठी मान्यता दिली आहे. नेमकी काय असते ही चाचणी? या आरोपीचा का केली जाते जाणून घ्या.

| Updated on: Aug 19, 2024 | 8:57 PM
पॉलिग्राफ चाचणी म्हणजे थोडक्यात एखादी व्यक्ती जे काही सांगत आहे ते खरे आहे की खोटे हे या चाचणीवरून लक्षात येतं. आरोपी संजय राय याची चाचणी करण्यासाठी सीबीआय न्यायालयाने परवानगी दिली आहे.

पॉलिग्राफ चाचणी म्हणजे थोडक्यात एखादी व्यक्ती जे काही सांगत आहे ते खरे आहे की खोटे हे या चाचणीवरून लक्षात येतं. आरोपी संजय राय याची चाचणी करण्यासाठी सीबीआय न्यायालयाने परवानगी दिली आहे.

1 / 5
पॉलिग्राफ चाचणी जास्त करून आरोपींची केली जाते, गुन्हा उलगडण्यासाठी आरोपी खोटे बोलत आहेत की खरे हे यावरून लक्षात येते.

पॉलिग्राफ चाचणी जास्त करून आरोपींची केली जाते, गुन्हा उलगडण्यासाठी आरोपी खोटे बोलत आहेत की खरे हे यावरून लक्षात येते.

2 / 5
आरोपीला जेव्हा प्रश्न विचारला जातो की,  तो खोटे बोलला तर त्याच्या हृदयाचे ठोके आणि श्वासोच्छवासात बदल होतो आणि त्याला घाम येऊ लागतो. यासाठी व्यक्तीच्या शरीरात कार्डिओ-कफ आणि संवेदनशील उपकरणे बसवली जातात जी स्क्रीनवर त्याची प्रत्येक क्रिया दर्शवतात. यानुसार आरोपी खरे बोलत आहे की खोटे ठरवलं जातं, हे तपासामध्ये खूप जास्त उपयोगी ठरतं.

3 / 5
कोलकाता बलात्कार प्रकरणात एकापेक्षा जास्त जणांचा यात सहभाग असल्याचा संशय असल्याने आरोपीची ही चाचणी घेण्याची गरज होती.

कोलकाता बलात्कार प्रकरणात एकापेक्षा जास्त जणांचा यात सहभाग असल्याचा संशय असल्याने आरोपीची ही चाचणी घेण्याची गरज होती.

4 / 5
या चाचणीद्वारे सीबीआय हे जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहे की आरोपी जे सांगत आहे ते खरे आहे का किंवा त्याने कुणाला वाचवण्यासाठी गुन्ह्याची कबुली दिली आहे का? आता सर्व प्रकरण समोर येईल.

या चाचणीद्वारे सीबीआय हे जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहे की आरोपी जे सांगत आहे ते खरे आहे का किंवा त्याने कुणाला वाचवण्यासाठी गुन्ह्याची कबुली दिली आहे का? आता सर्व प्रकरण समोर येईल.

5 / 5
Follow us
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.