CIBIL Score आणि CIBIL Rank मध्ये अंतर तरी काय? कर्ज घेण्यापूर्वी गैरसमज दूर करा

CIBIL Score Vs CIBIL Rank : तुम्हाला जेव्हा पण वैयक्तिक कारणासाठी, व्यवसायासाठी अथवा इतर कर्ज घ्यायचे असेल तेव्हा सिबिल स्कोर तपासला जातो. अशावेळी सिबिल स्‍कोर (CIBIL Score) आणि सिबिल रँक (CIBIL Rank) हे शब्द कानावर पडतात. काय आहे त्याचा अर्थ, काय आहे फरक?

| Updated on: Aug 21, 2024 | 4:32 PM
कर्ज घेताना काही कागदपत्रांची जुळवाजुळव करावी लागते. पण त्यापूर्वी बँका, वित्तीय संस्था तुम्हाचा सिबिल स्कोर तपासतात. सिबिल स्कोर अथवा सिबिल रँक हे शब्द अशावेळी कानावर येतात. काय आहे त्यात फरक, त्याचा अर्थ तरी काय?

1 / 6
CIBIL Score  ही त्या व्यक्तीची क्रेडिट हेल्थ कशी आहे, त्याची माहिती देतो. त्यासाठी  अर्जदाराची क्रेडिट हिस्ट्री तपासण्यात येते. तर दुसरीकडे  CIBIL रँक, क्रेडिट रिपोर्ट (CCR) असतो.

CIBIL Score ही त्या व्यक्तीची क्रेडिट हेल्थ कशी आहे, त्याची माहिती देतो. त्यासाठी अर्जदाराची क्रेडिट हिस्ट्री तपासण्यात येते. तर दुसरीकडे CIBIL रँक, क्रेडिट रिपोर्ट (CCR) असतो.

2 / 6
सिबिल स्कोर हा वैयक्तिक अर्जदारासाठी असतो. सिबिल स्कोर हा तीन अंकी क्रमांक असतो. हा 300 ते 900 या अंकादरम्यान असतो. हा स्कोअर जितका अधिक,  तितके चांगले असते.

सिबिल स्कोर हा वैयक्तिक अर्जदारासाठी असतो. सिबिल स्कोर हा तीन अंकी क्रमांक असतो. हा 300 ते 900 या अंकादरम्यान असतो. हा स्कोअर जितका अधिक, तितके चांगले असते.

3 / 6
तर सिबिल रँक हा कंपन्यासाठी आहे. सिबिल रँक 10 ते 1 या स्केलमध्ये देण्यात येतो. यामध्ये  1 ही टॉप रँक असते.

तर सिबिल रँक हा कंपन्यासाठी आहे. सिबिल रँक 10 ते 1 या स्केलमध्ये देण्यात येतो. यामध्ये 1 ही टॉप रँक असते.

4 / 6
सिबिल स्कोर कोणत्याही व्यक्तीच्या क्रेडिट हिस्ट्री आधारावर दिल्या जातो. पण सिबिल रँक 50 कोटी रुपयांपर्यंत क्रेडिट  असणाऱ्या कंपन्यांसाठी उपलब्ध आहे.

सिबिल स्कोर कोणत्याही व्यक्तीच्या क्रेडिट हिस्ट्री आधारावर दिल्या जातो. पण सिबिल रँक 50 कोटी रुपयांपर्यंत क्रेडिट असणाऱ्या कंपन्यांसाठी उपलब्ध आहे.

5 / 6
सिबिल स्कोर वैयक्तिक अर्जदाराची क्रेडिट हिस्ट्री, रिपोर्ट आणि रेटिंग ठरवण्यात येते. तर CIBIL रँकसाठी कंपनीने मागे केलेली परतफेड आणि क्रेडिटचा वापर यावर ठरवल्या जाते. ही माहिती  CIBIL अधिकृत साईटवरील माहिती आधारावर आहे.

6 / 6
Follow us
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?.
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र.
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला.
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद.
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?.
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच.
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली.