Mukesh Ambani : एका वर्षात किती होते मुकेश अंबानी यांच्या कुटुंबाची कमाई, असा आहे आकडा

Mukesh Ambani Family Net Worth : रिलायन्स इंडस्ट्रीज हा भारतातील मोठा उद्योग समूह आहे. या समूहाचे अध्यक्ष मुकेश अंबानी हे आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत. त्यांच्या कुटुंबाची एकूण कमाई किती आहे, हे तुम्हाला माहिती आहे का?

| Updated on: Aug 17, 2024 | 5:13 PM
फोर्ब्सनुसार, अंबानी कुटुंबाची एकूण संपत्ती 113.5 अब्ज डॉलर आहे. रिलायन्स समूहातील विविध कंपन्यात मुकेश अंबानी, त्यांची पत्नी नीता अंबानी, मुलगा आकाश, अनंत आणि मुलगी ईशा अंबानी यांचा समावेश आहे.

फोर्ब्सनुसार, अंबानी कुटुंबाची एकूण संपत्ती 113.5 अब्ज डॉलर आहे. रिलायन्स समूहातील विविध कंपन्यात मुकेश अंबानी, त्यांची पत्नी नीता अंबानी, मुलगा आकाश, अनंत आणि मुलगी ईशा अंबानी यांचा समावेश आहे.

1 / 6
या कुटुंबातील सदस्यांचा रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये 50.33 टक्के शेअर आहे. या कुटुंबाचा कमाईचा मोठा स्त्रोत रिलायन्स कंपनी आहे. हे कुटुंब आशियातील श्रीमंत कुटुंबांपैकी एक आहे.

या कुटुंबातील सदस्यांचा रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये 50.33 टक्के शेअर आहे. या कुटुंबाचा कमाईचा मोठा स्त्रोत रिलायन्स कंपनी आहे. हे कुटुंब आशियातील श्रीमंत कुटुंबांपैकी एक आहे.

2 / 6
फोर्ब्स कंपनीच्या अहवालानुसार, या कुटुंबाची नेटवर्थ 113.5 अब्ज डॉलर इतकी आहे. अंबानी कुटुंबाने आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये रिलायन्स इंडस्ट्रीजने लाशांश रुपात  3,322.7 कोटी रुपयांची कमाई केली आहे.

फोर्ब्स कंपनीच्या अहवालानुसार, या कुटुंबाची नेटवर्थ 113.5 अब्ज डॉलर इतकी आहे. अंबानी कुटुंबाने आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये रिलायन्स इंडस्ट्रीजने लाशांश रुपात 3,322.7 कोटी रुपयांची कमाई केली आहे.

3 / 6
मुकेश अंबानी हे गेल्या चार वर्षांपासून  वेतन घेत नाहीत. त्यांना आर्थिक वर्ष  2023-24 साटी 2 लाख रुपये सिटिंग फी आणि 97 लाख रुपये कमीशन देण्यात आले होते.

मुकेश अंबानी हे गेल्या चार वर्षांपासून वेतन घेत नाहीत. त्यांना आर्थिक वर्ष 2023-24 साटी 2 लाख रुपये सिटिंग फी आणि 97 लाख रुपये कमीशन देण्यात आले होते.

4 / 6
मुकेश आणि नीत अंबानी यांचा मोठा मुलगा आकाश अंबानी हा रिलायन्स जिओ इंफोकॉमचा चेअरमन आहे. तर मुलगी ईशा अंबानी ही रिलायन्स रिटेलचा कारभार सांभाळते.

मुकेश आणि नीत अंबानी यांचा मोठा मुलगा आकाश अंबानी हा रिलायन्स जिओ इंफोकॉमचा चेअरमन आहे. तर मुलगी ईशा अंबानी ही रिलायन्स रिटेलचा कारभार सांभाळते.

5 / 6
अंबानी कुटुंबातील धाकटा मुलगा अनंत अंबानी हा जिओ प्लेटफॉर्म, रिलायन्स रिटेल, रिलायन्स न्यू एनर्जी आणि रिलायन्स न्यू सोलर एनर्जी या कंपन्यांचा कारभार पाहतो.

अंबानी कुटुंबातील धाकटा मुलगा अनंत अंबानी हा जिओ प्लेटफॉर्म, रिलायन्स रिटेल, रिलायन्स न्यू एनर्जी आणि रिलायन्स न्यू सोलर एनर्जी या कंपन्यांचा कारभार पाहतो.

6 / 6
Follow us
भाजपचं ठरलं? विधानसभा निवडणुकीत 'इतक्या' जागा लढवणार
भाजपचं ठरलं? विधानसभा निवडणुकीत 'इतक्या' जागा लढवणार.
'महाराष्ट्र विकणाऱ्यांमध्ये शिंदेंचं नाव वर...', कोणी केला हल्लाबोल?
'महाराष्ट्र विकणाऱ्यांमध्ये शिंदेंचं नाव वर...', कोणी केला हल्लाबोल?.
अजित पवार गट भाजप नेत्यांची दिल्लीत तक्रार करणार, पण कारण नेमकं काय?
अजित पवार गट भाजप नेत्यांची दिल्लीत तक्रार करणार, पण कारण नेमकं काय?.
एकनाथ खडसेंचा चाकणकरांना खोचक टोला; म्हणाले, 'दुसऱ्याच्या घरात...'
एकनाथ खडसेंचा चाकणकरांना खोचक टोला; म्हणाले, 'दुसऱ्याच्या घरात...'.
चाकणकर अन् रोहिणी खडसेंमध्ये पुन्हा जुंपली, शाब्दिक वॉर बापापर्यंत...
चाकणकर अन् रोहिणी खडसेंमध्ये पुन्हा जुंपली, शाब्दिक वॉर बापापर्यंत....
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, आमरण उपोषण सुरूच
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, आमरण उपोषण सुरूच.
'मी मुख्यमंत्रिपदाचा चेहरा', जितेंद्र आव्हाड नेमकं काय म्हणाले?
'मी मुख्यमंत्रिपदाचा चेहरा', जितेंद्र आव्हाड नेमकं काय म्हणाले?.
तिकीट कन्फर्म! जागावाटपासंदर्भात बैठक,दादांकडून विद्यमान आमदारांना हमी
तिकीट कन्फर्म! जागावाटपासंदर्भात बैठक,दादांकडून विद्यमान आमदारांना हमी.
पुण्यात यंदा तब्बल 'इतके' तास विसर्जन मिरवणूक, 2 वर्षांचा रेकॉर्ड कायम
पुण्यात यंदा तब्बल 'इतके' तास विसर्जन मिरवणूक, 2 वर्षांचा रेकॉर्ड कायम.
'पोरांनो...'त्या' भानगडीत पडू नका', इंदुरीकरांचा तरूणांना काय सल्ला?
'पोरांनो...'त्या' भानगडीत पडू नका', इंदुरीकरांचा तरूणांना काय सल्ला?.