Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

14 व्या वर्षी बॉलिवूडमध्ये 75 रुपयांत सुरू केलं काम, आज तोच अभिनेता कोट्यवधींचा मालक

सलमान खानने वयाच्या 14 व्या वर्षी बॅकग्राउंड डान्सर म्हणून सुरुवात केली. त्यांचा पहिला चित्रपट 'बीवी हो तो ऐसी' (1988) फ्लॉप ठरला, पण 'मैंने प्यार किया' (1989) ने त्याला सुपरस्टार बनवले. या चित्रपटाने 4 कोटींच्या बजेटमधून 27.50 कोटी कमावले आणि सलमानची फी 31 हजारांवरून 75 हजार झाली.( Photos : Social Media)

| Updated on: Jan 30, 2025 | 3:26 PM
 सलमान खानने वयाच्या 14 व्या वर्षी बॅकग्राउंड डान्सर म्हणून काम करायला सुरुवात केली. ताज हॉटेलमध्ये एका परफॉर्मन्सदरम्यान त्याला त्याची पहिली मेहनतीची कमाई मिळाली, तेव्हा त्याने 75 रुपये कमावले.

सलमान खानने वयाच्या 14 व्या वर्षी बॅकग्राउंड डान्सर म्हणून काम करायला सुरुवात केली. ताज हॉटेलमध्ये एका परफॉर्मन्सदरम्यान त्याला त्याची पहिली मेहनतीची कमाई मिळाली, तेव्हा त्याने 75 रुपये कमावले.

1 / 8
'बीवी हो तो ऐसी' हा  सलमानचा पहिला चित्रपट (1988) होता, ज्यामध्ये त्याची सहायक भूमिका होती. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर यशस्वी ठरला नाही आणि  सलमानला फारशी ओळख मिळाली नाही.

'बीवी हो तो ऐसी' हा सलमानचा पहिला चित्रपट (1988) होता, ज्यामध्ये त्याची सहायक भूमिका होती. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर यशस्वी ठरला नाही आणि सलमानला फारशी ओळख मिळाली नाही.

2 / 8
पण 'मैने प्यार किया' (1989) हा सलमानची प्रमुख भूमिका असलेला चित्रपट ब्लॉकबस्टर ठरला. या चित्रपटाने हिंदी चित्रपटसृष्टीत आपला ठसा उमटवला आणि सलमान लीड रोलमध्ये प्रस्थापित झाला.

पण 'मैने प्यार किया' (1989) हा सलमानची प्रमुख भूमिका असलेला चित्रपट ब्लॉकबस्टर ठरला. या चित्रपटाने हिंदी चित्रपटसृष्टीत आपला ठसा उमटवला आणि सलमान लीड रोलमध्ये प्रस्थापित झाला.

3 / 8
'मैने प्यार किया' चित्रपटासाठी सलमानला सुरुवातीला 31 हजार रुपये फी देण्यात आली होती, मात्र नंतर त्याची मेहनत लक्षात घेता ती वाढवून 71 ते 75 हजार रुपये करण्यात आली. त्याच्या कारकिर्दीच्या सुरुवातीच्या दिवसांतील हा एक महत्त्वाचा टर्निंग पॉइंट होता.

4 / 8
या चित्रपटाचे बजेट 4 कोटी रुपये होते, तर चित्रपटाने जगभरातील बॉक्स ऑफिसवर 27.50 कोटी रुपयांची कमाई केली होती. भारतात या चित्रपटाने 23 कोटींची कमाई केली, जी त्या काळात सर्वोत्तम होती.

या चित्रपटाचे बजेट 4 कोटी रुपये होते, तर चित्रपटाने जगभरातील बॉक्स ऑफिसवर 27.50 कोटी रुपयांची कमाई केली होती. भारतात या चित्रपटाने 23 कोटींची कमाई केली, जी त्या काळात सर्वोत्तम होती.

5 / 8
सलमान खानने 1988 मध्ये आपल्या करिअरची सुरुवात केली, पण 'मैंने प्यार किया' ने त्याला खरी ओळख दिली आणि  बॉलिवूडमध्ये त्याचे स्थान मजबूत झाले. आज सर्वजण त्याला दबंग स्टार म्हणून ओळखतात.

सलमान खानने 1988 मध्ये आपल्या करिअरची सुरुवात केली, पण 'मैंने प्यार किया' ने त्याला खरी ओळख दिली आणि बॉलिवूडमध्ये त्याचे स्थान मजबूत झाले. आज सर्वजण त्याला दबंग स्टार म्हणून ओळखतात.

6 / 8
'मैने प्यार किया' हा चित्रपट राजश्री प्रॉडक्शनच्या बॅनरखाली बनवण्यात आला होता, जे  बॉलिवूडमधील एक विश्वासार्ह, नामवंत प्रोडक्शन हाऊस होते. हा चित्रपट सलमान आणि राजश्री प्रॉडक्शनसाठी सर्वात यशस्वी ठरला.

7 / 8
 'मैने प्यार किया'चे संगीत राम लक्ष्मण यांनी दिले होते, जे आजही लोकांच्या हृदयात आहे. चित्रपटातील गाणी आजही अनेकांच्या ओठांवर असतात. त्या गाण्यांची लोकप्रियता आजही कायम आहे.

'मैने प्यार किया'चे संगीत राम लक्ष्मण यांनी दिले होते, जे आजही लोकांच्या हृदयात आहे. चित्रपटातील गाणी आजही अनेकांच्या ओठांवर असतात. त्या गाण्यांची लोकप्रियता आजही कायम आहे.

8 / 8
Follow us
'..तरच देशमुखांना न्याय', दमानियांनी पुन्हा मागितला मुंडेंचा राजीनामा
'..तरच देशमुखांना न्याय', दमानियांनी पुन्हा मागितला मुंडेंचा राजीनामा.
शिवराय अग्र्यातून कसे सुटले? लाल किल्ल्यावरून EXCLUSIVE रिपोर्ट
शिवराय अग्र्यातून कसे सुटले? लाल किल्ल्यावरून EXCLUSIVE रिपोर्ट.
पोलीसच सुरक्षित नाही...4 मद्यपींकडून बेदम मारहाण,CCTV पाहून बसेल धक्का
पोलीसच सुरक्षित नाही...4 मद्यपींकडून बेदम मारहाण,CCTV पाहून बसेल धक्का.
'शिंदे CM नकोत, ही शरद पवारांची भूमिका..', राऊतांचा खळबळजक दावा
'शिंदे CM नकोत, ही शरद पवारांची भूमिका..', राऊतांचा खळबळजक दावा.
विकी कौशलची रायगडावर गर्जना; म्हणाला, “हम शोर नहीं करते, सीधा...”
विकी कौशलची रायगडावर गर्जना; म्हणाला, “हम शोर नहीं करते, सीधा...”.
राहुल गांधींनी अक्कल पाजळली, जयंतीच्या दिवशी शिवरायांना श्रद्धांजली
राहुल गांधींनी अक्कल पाजळली, जयंतीच्या दिवशी शिवरायांना श्रद्धांजली.
बॉसने तर ट्रॅपमध्ये नाही ना अडकवलं? राऊतांचा सुरेश धसांना खोचक सवाल
बॉसने तर ट्रॅपमध्ये नाही ना अडकवलं? राऊतांचा सुरेश धसांना खोचक सवाल.
'त्या' नासक्या मंत्र्यांचं नाव घेऊ नका, मनोज जरांगेंचा रोख कोणावर?
'त्या' नासक्या मंत्र्यांचं नाव घेऊ नका, मनोज जरांगेंचा रोख कोणावर?.
'कमाल'चा खोटापीडिया... आक्षेपार्ह मजकूर शेअर करत तोडले अकलेचे तारे
'कमाल'चा खोटापीडिया... आक्षेपार्ह मजकूर शेअर करत तोडले अकलेचे तारे.
'तानाजी सावंतांचं पोरंग सापडतं मग खुनी...', सुप्रिया सुळे का भडकल्या?
'तानाजी सावंतांचं पोरंग सापडतं मग खुनी...', सुप्रिया सुळे का भडकल्या?.