Kashmir :काश्मीरमध्ये चाललंय काय? काश्मिरी पंडित शिक्षिकेची दहशतवाद्यांनी गोळी झाडून केली हत्या ; घटनेच्या निषेधाहर्त लोक रस्त्यावर
या घटनेनंतर काश्मीरमधील काश्मीर पंडित नागरिक यांनी एकत्र येत , या घटनेच्या विरोधात धरणे आंदोलन केले. काश्मिरी पंडितांना वेळोवेळी टार्गेट केले जात असल्याचा आरोप करत त्यांनी निषेध व्यक्त केला.
Most Read Stories