कुठं पळाला रणवीर अलाहबादिया? फोन बंद, घराला कुलूप, हैराण पोलीस यंत्रणा

| Updated on: Feb 14, 2025 | 10:25 PM

Ranveer Allahabadia Mumbai Police : आई-वडीलासंबंधी अश्लाघ्य टीका करणारा रणवीर अलाहबादिया याने समाज माध्यमावरच माफीचा ड्रामा रंगवला. पण तो अचानक गायब झाला आहे. त्याचा फोन बंद आहे, तर घराला सुद्धा भलं मोठं ताळं लागलंय.

1 / 6
समय रैनाचा शो इंडियाज गॉट लेटेंट मध्ये माती कालवणारा युट्यूबर रणवीर अलाहबादीया पळपुटा निघाला. आई-वडीलासंबंधी अश्लाघ्य टीका करणारा रणवीर अलाहबादिया याने समाज माध्यमावरच माफीचा ड्रामा रंगवला. पण तो अचानक गायब झाला आहे. त्याचा फोन बंद आहे, तर घराला सुद्धा भलं मोठं ताळं लागलंय.

2 / 6
 या शोवर त्याचे खरं रूप समोर आले. एरव्ही ज्ञान पाझळणाऱ्या या युट्यूबर्सने जे वर्तन केले ते सर्वांनाच धक्कादायक होते. त्याने अक्कलेचे तारे तोडल्याने त्यांचे प्रशंसक सुद्धा अवाक झाले.

3 / 6
 त्याने या शो मध्ये एका कंटेस्टेंटला त्याच्या आई-वडिलांच्या प्रणयाबद्दल प्रश्न केला. त्यानंतर अश्लाघ्य कमेंट केली. त्यानंतर इंटरनेटवर त्याच्या चाहत्यांनीच नाही तर धार्मिक संघटना, राजकीय नेते त्याच्यावर तुटून पडले.

4 / 6
त्याच्यावर देशातील विविध राज्यात गुन्हे दाखल झाले आहेत. त्याच्याविरोधात संसदेत सुद्धा आवाज उठवण्यात आला. सुप्रीम कोर्टात सुद्धा त्याच्याविरोधात याचिका दाखल करण्यात आली.

5 / 6
मुंबई पोलीस याप्रकरणाचा तपास करत आहे. खार पोलीस स्टेशनमध्ये त्याला बोलवण्यात आले होते. त्यानंतर अलाहबादीयाने पोलिसांना काल त्याच्या घरी येऊन जबाब घेण्याची विनंती केली होती. ती पोलिसांनी फेटाळून लावली.

6 / 6
पोलिसांना सहकार्य करण्याची भूमिका घेणारा रणवीर, रणांगणातून पळाला. तो अचानक गायब झाला आहे. त्याचा फोन बंद आहे, तर घराला सुद्धा भलं मोठं ताळं लागलंय.