PM Narendra Modi : दिल्लीत कॉरिडॉरची पाहणी करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी अचानक खाली वाकले अन तिथला कचरा उचला… नेमकं काय झालं वाचा फोटो स्टोरीतून

केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनीही पंतप्रधान मोदींचा कचरा उचलतानाचा हा व्हिडिओ ट्विट केला आहे. ITPO बोगद्याच्या उद्घाटनावेळीही, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कचरा उचलून पुन्हा एकदा स्वच्छताराखण्याचा मुद्दा उपस्थित केला आहे.

| Updated on: Jun 19, 2022 | 2:32 PM
पंतप्रधान नरेंद्र  मोदी यांनी आज (रविवारी) ITPO बोगद्याच्या अंतर्गत प्रगती मैदान येथे मुख्य बोगदा आणि एकात्मिक ट्रान्झिट कॉरिडॉर प्रकल्पाच्या पाच अंडरपासचे उद्घाटन केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (रविवारी) ITPO बोगद्याच्या अंतर्गत प्रगती मैदान येथे मुख्य बोगदा आणि एकात्मिक ट्रान्झिट कॉरिडॉर प्रकल्पाच्या पाच अंडरपासचे उद्घाटन केले.

1 / 7
या उद्घटनाच्या  कार्यक्रमानंतर  पंतप्रधान स्व-बोगद्याची पाहणी करण्‍यासाठी  गेले.  बोगद्याची  पाहणी करत असताना त्‍यांची नजर रस्‍त्‍याच्‍या काडेला असल्‍या गुटखाच्‍या छोट्या तुकड्यावर पडली. त्यांनी  ते पाहून लागेचतो कचऱ्याचा तुकडा  उचलला

2 / 7
 पंतप्रधान पुढे आल्यानंतर त्यांना  तिथे एक रकमी बाटलीही सापडली, ती रिकामी बॉटल उचलून त्यांनी ती डस्टबिनमध्ये फेकली.

पंतप्रधान पुढे आल्यानंतर त्यांना तिथे एक रकमी बाटलीही सापडली, ती रिकामी बॉटल उचलून त्यांनी ती डस्टबिनमध्ये फेकली.

3 / 7
बोगद्याचे उद्घाटन करताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, आज दिल्लीला केंद्र सरकारकडून आधुनिक पायाभूत सुविधांची अतिशय सुंदर भेट मिळाली आहे. इतक्या कमी वेळात इंटिग्रेटेड ट्रान्झिट कॉरिडॉर तयार करणे सोपे नव्हते. हा कॉरिडॉर ज्या रस्त्यांच्या आजूबाजूला बांधला आहे तो दिल्लीतील सर्वात व्यस्त रस्त्यांपै

4 / 7
मध्य दिल्लीतील ITPO बोगद्याच्या पाहणीदरम्यान पीएम मोदी रस्त्यावर पडलेला कचरा उचलतात आणि पारंपारिक कलांच्या भित्तीचित्रासमोर डस्टबिनमध्ये टाकतात.

मध्य दिल्लीतील ITPO बोगद्याच्या पाहणीदरम्यान पीएम मोदी रस्त्यावर पडलेला कचरा उचलतात आणि पारंपारिक कलांच्या भित्तीचित्रासमोर डस्टबिनमध्ये टाकतात.

5 / 7

गेलूया 8 वर्षांत दिल्ली-एनसीआरमधील मेट्रो सेवेची रेंज 193 किमीवरून 400 किमीपर्यंत पोहोचली आहे. याबरोबरच  त्यांनी दिल्लीतील जनतेला 10 टक्के प्रवास मेट्रोने करण्याचे आवाहनही  मोदींनी केले आहे.

गेलूया 8 वर्षांत दिल्ली-एनसीआरमधील मेट्रो सेवेची रेंज 193 किमीवरून 400 किमीपर्यंत पोहोचली आहे. याबरोबरच त्यांनी दिल्लीतील जनतेला 10 टक्के प्रवास मेट्रोने करण्याचे आवाहनही मोदींनी केले आहे.

6 / 7
या कॉरिडॉरमधील  भिंत्तीवर आकर्षक असंगी भित्तीचित्रेही  रेखाटण्यात आली आहेत.

या कॉरिडॉरमधील भिंत्तीवर आकर्षक असंगी भित्तीचित्रेही रेखाटण्यात आली आहेत.

7 / 7
Follow us
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल.
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती.
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे.
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस.
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार.
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू.
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी.
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.