Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Eknath shinde : शिवसेना नेते एकनाथ शिंदेबरोबर नॉट रिचेबल असलेले13 आमदार कोण? जाणून फोटो स्टोरीतून

नगरविकास मंत्री आणि शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे हे कालपासून नॉट रिचेबल आहेत. त्यांच्यासोबत एकूण 13 आमदार असल्याचं सांगितलं जात आहे नेमकं कोण आमदार नॉट रिचेबल आहेत.ते जाणून घ्या या फोटो स्टोरीतून

| Updated on: Jun 21, 2022 | 12:08 PM
  सांगोला विधानसभा मतदारसंघातील  शिवसेनेचे आमदार शहाजी बापू पाटील

सांगोला विधानसभा मतदारसंघातील शिवसेनेचे आमदार शहाजी बापू पाटील

1 / 13
अलिबागचे  शिवसेनेचे आमदार  महेंद्र दळवी

अलिबागचे शिवसेनेचे आमदार महेंद्र दळवी

2 / 13
रायगड  जिल्ह्यातील महाडचे  शिवसेनेचे  आमदार  भरत  गोगावले आहेत.

रायगड जिल्ह्यातील महाडचे शिवसेनेचे आमदार भरत गोगावले आहेत.

3 / 13
रायगड जिल्ह्यातील कर्जत- खालापूरचे आमदार  शिवसेना आमदार महेश थोरवे

रायगड जिल्ह्यातील कर्जत- खालापूरचे आमदार शिवसेना आमदार महेश थोरवे

4 / 13
 कल्याण पश्चिमचे आमदार शिवसेना विश्वनाथ भोईर

कल्याण पश्चिमचे आमदार शिवसेना विश्वनाथ भोईर

5 / 13
यवतमाळचे जिल्ह्यातील  शिवसेना आमदार  संजय  राठोड

यवतमाळचे जिल्ह्यातील शिवसेना आमदार संजय राठोड

6 / 13
आमदार संदीपान  भुमरे

आमदार संदीपान भुमरे

7 / 13
कन्नड- सोयगाव मतदारसंघाचे शिवसेनेचे आमदार उदयसिंग राजपूत

कन्नड- सोयगाव मतदारसंघाचे शिवसेनेचे आमदार उदयसिंग राजपूत

8 / 13
औरंगाबाद पश्चिम विधानसभा मतदारतील शिवसेनेचे  आमदार संजय पांडुरंग शिरसाट   ते 2009, 2014 आणि 2019 मध्ये सलग तीन वेळा विधानसभेवर निवडून आले आहेत.

औरंगाबाद पश्चिम विधानसभा मतदारतील शिवसेनेचे आमदार संजय पांडुरंग शिरसाट ते 2009, 2014 आणि 2019 मध्ये सलग तीन वेळा विधानसभेवर निवडून आले आहेत.

9 / 13
औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूर  शिवसेनेचे  आमदार रमेश बोरनारे पाटील   रमेश बोरनारे पाटील 2019 च्या विधानसभा निवडणुकीत वैजापूरमधून विक्रमी 57,000 मतांनी विजयी झाले होते.

औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूर शिवसेनेचे आमदार रमेश बोरनारे पाटील रमेश बोरनारे पाटील 2019 च्या विधानसभा निवडणुकीत वैजापूरमधून विक्रमी 57,000 मतांनी विजयी झाले होते.

10 / 13
औरंगाबाद येथील मध्य विधानसभा मतदारसंघाचे  शिवसेनेचे प्रदीप जैस्वाल हे  औरंगाबाद महापालिकेचे महापौरपदही भूषवले होते. ते 2009-  महाराष्ट्र विधानसभेवर निवडून आले.  2014-  शिवसेना औरंगाबाद शहरप्रमुखम्हणून नियुक्त,  2019- महाराष्ट्र विधानसभेवर  निवडून आलेत.

11 / 13
अब्दुल सत्तार  2014 मध्ये महाराष्ट्रातील काँग्रेस सरकारमध्ये ते काही काळ मंत्री होते. 2019 मध्ये त्यांनी काँग्रेस सोडून शिवसेनेत प्रवेश केला. सिल्लोड मतदारसंघातून ते तीन वेळा महाराष्ट्र विधानसभेचे सदस्य आहेत.

12 / 13
भिवंडीतील शिवसेना आमदार शांताराम मोरे

भिवंडीतील शिवसेना आमदार शांताराम मोरे

13 / 13
Follow us
भारतीय भाषा दूरची का वाटते? मुख्यमंत्र्यांनी उपस्थित केला सवाल
भारतीय भाषा दूरची का वाटते? मुख्यमंत्र्यांनी उपस्थित केला सवाल.
'ही नव्हे भाषेची सक्ती, ही तर..', भाजपकडून मनसेला डिवचण्याचा प्रयत्न
'ही नव्हे भाषेची सक्ती, ही तर..', भाजपकडून मनसेला डिवचण्याचा प्रयत्न.
वाल्मिक कराडवरून भुजबळ - जरांगे आमनेसामने
वाल्मिक कराडवरून भुजबळ - जरांगे आमनेसामने.
'हात पुढे कराल आणि भविष्यात..', योगेश कदम यांचा राज ठाकरेंना सल्ला
'हात पुढे कराल आणि भविष्यात..', योगेश कदम यांचा राज ठाकरेंना सल्ला.
बीड प्रकरणात पोलिसांनी मुलाहिजा बाळगू नये - अंबादास दानवे
बीड प्रकरणात पोलिसांनी मुलाहिजा बाळगू नये - अंबादास दानवे.
वडाळा येथे पोलीस आणि विश्व हिंदू परिषदेचे कार्यकर्ते आमनेसामने
वडाळा येथे पोलीस आणि विश्व हिंदू परिषदेचे कार्यकर्ते आमनेसामने.
रिक्षा अडवली म्हणून चालकाने पोलिसांना दिल अमित देशमुखांच्या नावाचा दम
रिक्षा अडवली म्हणून चालकाने पोलिसांना दिल अमित देशमुखांच्या नावाचा दम.
चांडाळ चौकडी ठाकरे बंधूंना एकत्र येऊ देणार नाही; शिरसाट यांची टोलेबाजी
चांडाळ चौकडी ठाकरे बंधूंना एकत्र येऊ देणार नाही; शिरसाट यांची टोलेबाजी.
ठाकरे बंधूंच्या युतीवर छगन भुजबळ थेट बोलले
ठाकरे बंधूंच्या युतीवर छगन भुजबळ थेट बोलले.
गिरगावात ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्यावर मनसेची बॅनरबाजी
गिरगावात ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्यावर मनसेची बॅनरबाजी.