Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

PHOTO | जसपीत बुमराहचं दक्षिणायन अभिनेत्री अनुपमासोबत ‘प्रेमम’, कोण आहे होणारी नवरी?

जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) दाक्षिणात्य अभिनेत्री अनुपमा परमेश्वरनसोबत (anupama parameswaran) विवाहबद्ध होणार असल्याची चर्चा आहे.

| Updated on: Mar 06, 2021 | 9:17 AM
टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह लवकरच लग्न बेडित अडकणार आहे. बुमराह दाक्षिणात्य अभिनेत्री अनुपमा परमेश्वरनसोबत विवाबद्ध होणार असल्याची चर्चा आहे. मात्र याबाबत अजूनही कोणतीच माहिती समोर आलेली नाही. या निमित्ताने आपण अनुपमाबद्दल  जाणून घेणार आहोत.

1 / 7
अनुपमा दाक्षिणात्या सिनेसृष्टीतील प्रसिद्ध नाव आहे. तिने तामिल, तेलुगू आणि कन्नड सिनेमांमध्ये अभिनय केला आहे. अनुपमाने 2015 मध्ये प्रेमम सिनेमाद्वारे सिनेसृष्टीत पदार्पण केलं होतं.  तिने या सिनेमात उल्लेखनीय कामगिरी केली होती. या सिनेमात तिचा निवन पॉली हा हिरो होता. तिला या सिनेमासाठी  पदार्पणातील सर्वोत्तम अभिनेत्री या पुरस्काराने गौरवण्यात आले होते.

2 / 7
यानंतर अनुपमाने तेलुगू सिनेमाकडे आपला मोर्चा वळवला.  तिने  A Aa सोबत प्रेममच्या तेलुगू भाषेत डब केलेल्या सिनेमात काम केलं. हा तिचा पहिला तेलुगू सिनेमा ठरला.  धनुष हा या सिनेमातील मुख्य हिरो होता. अनुपमाने  Jomonte Suvisheshangal मध्ये अभिनेता दुलकर सलमान आणि Shatamanam Bhavati मध्ये Sharwanand सोबत काम केलं आहे. या दोन्ही सिनेमांना उत्तम प्रतिसाद मिळाला होता.

3 / 7
त्यानंतर अनुपमाने  2019 मध्ये Natasaarvabhowma या सिनेमाद्वारे कन्नड सिनेसृष्टीत पदार्पण केलं.  2020 मध्ये नेटफ्लिक्स फिल्म Maniyarayile Ashokan द्वारे डिजीटल क्षेत्रात आगमन केलं. या सिनेमात तिने सहायक दिग्दर्शकाची भूमिकाही बजावली. तेव्हा अनुपमा ही यूट्यूब शॉर्ट फिल्म Freedom @ Midnight वरुन चर्चेत होती.

4 / 7
अनुपमाला प्रेमम सिनेमासाठी सर्वोत्तम सहायक अभिनेत्रीच्या दुसरा क्रमांकाच्या IIFA Utsavam या पुरस्काराने गौरवण्यात आले. तसेच 2017 मध्ये A Aa साठी तिला 'गर्ल नेक्स्ट डोर' या कॅटेगरीतील Zee Cinemalu Award मिळाला होता. अनुपमाने केरळमधील CMS College Kottayam महाविद्यालयातून  कम्युनिकेटिव इंग्लिशमध्ये शिक्षण घेतलं आहे. तिने अभिनयासाठी काही काळ शिक्षणातून काढता पाय घेतला होता.

5 / 7
सूत्रांनुसार, जसप्रीत बुमराह मोजक्या पाहुण्यांच्या उपस्थितीत अनुपमासोबत  गोव्यात लग्नगाठ बांधणार आहे. बुमराह आणि अनुपमा या दोघांनी एकाच वेळी सुट्टी घेतल्याने या दोघांच्या लग्नाची जोरदार चर्चा सुरु आहे. बुमराहने लग्नासाठी चौथ्या कसोटीतून माघार घेतली होती.  तर अनुपमानेही एक फोटो इंस्टाग्रामवर शेअर करत हॅप्पी हॉलिडे असं त्या फोटोला कॅप्शन लिहिलं होतं.  त्यामुळे दोघं विवाहबद्ध होणार असल्याची चर्चा सुरु आहे.

6 / 7
जसप्रीत आणि अनुपमा या दोघांचा नाव पहिल्यांदा 2020 मध्ये जोडण्यात आलं होतं. त्यावेळेस अनुपमा म्हणाली होती की,  मी  बुमराहला ओळखत नाही. पण तो क्रिकेटर असल्याची माहिती आहे.  बुमराहसोबत नाव जोडल्यानं अनुपमाने नाराजी व्यक्त केली होती.

7 / 7
Follow us
'पेशंटवर साडेपाच तास उपचारच नाही', चाकणकरांकडून मोठी अपडेट काय?
'पेशंटवर साडेपाच तास उपचारच नाही', चाकणकरांकडून मोठी अपडेट काय?.
गर्भवतीच्या मृत्यूस रुग्णालयच दोषी; रूपाली चाकणकरांनी स्पष्टच सांगितलं
गर्भवतीच्या मृत्यूस रुग्णालयच दोषी; रूपाली चाकणकरांनी स्पष्टच सांगितलं.
'तनिषाची मृत्यूनंतर बदनामी', भिसे कुटुंबीयांचं चाकणकरांना पत्र अन्...
'तनिषाची मृत्यूनंतर बदनामी', भिसे कुटुंबीयांचं चाकणकरांना पत्र अन्....
पंतप्रधान 2025 चा काळ पूर्ण करतील का यावर मला शंका, राऊतांची टीका
पंतप्रधान 2025 चा काळ पूर्ण करतील का यावर मला शंका, राऊतांची टीका.
'त्यांचा घराचा पत्ता काढणार आणि घरी येऊन...', सोमय्यांना FB वरून धमकी
'त्यांचा घराचा पत्ता काढणार आणि घरी येऊन...', सोमय्यांना FB वरून धमकी.
'आलमगीर औरंगजेब..', दादरमध्ये मनसेची बॅनरबाजी
'आलमगीर औरंगजेब..', दादरमध्ये मनसेची बॅनरबाजी.
वारंवार शरीरसुखाची मागणी केली; संतप्त तरुणीने त्याचं काम तमाम केलं
वारंवार शरीरसुखाची मागणी केली; संतप्त तरुणीने त्याचं काम तमाम केलं.
धक्कादायक! .. म्हणून कर्मचाऱ्याला ऑफिसमध्ये कुत्रा बनवून फिरवलं
धक्कादायक! .. म्हणून कर्मचाऱ्याला ऑफिसमध्ये कुत्रा बनवून फिरवलं.
ब्लॅक मंडे! शेअर बाजारात हाहाकार, गुंतवणूकदारांना घाम फुटला
ब्लॅक मंडे! शेअर बाजारात हाहाकार, गुंतवणूकदारांना घाम फुटला.
अस्थापनांमध्ये मराठीच्या मुद्द्यावर मनसेचा यू टर्न का?
अस्थापनांमध्ये मराठीच्या मुद्द्यावर मनसेचा यू टर्न का?.