डॉ आंबेडकर मालिकेत महामानवाचं बालपण कोण साकारतंय?
महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर ही मालिका सध्या स्टार प्रवाह या वाहिनीवर सुरु आहे. ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर’ महामानवाची गौरवगाथा या मालिकेत बाबासाहेबांच्या बालपणीची भूमिका कोण साकारणार याबाबतची उत्सुकता होती. . अमृत गायकवाड हा चिमुकला बाबासाहेबांचं बालपण साकारत आहे. छोट्या अमृतचं सध्या सगळीकडेच कौतुक होत आहे. अमृत मूळचा नाशिकजवळच्या घोटी गावातला. लहानपणापासूनच त्याला अभिनयाची आवड आहे. फावल्या […]
Most Read Stories