महाराष्ट्राच्या माजी मुंख्यमंत्र्यांची नात बॉलिवूडमध्ये करतेय धमाल, पाहा कोण आहे?

महाराष्ट्राचे दिवंगत माजी मुख्यमंंत्री मनोहर जोशी यांच्या नातीने बॉलिवूडमध्ये आपली वेगळी जागा तयार केली आहे. यंदाच्या वर्षी तिचे सलग दोन ते तीन चित्रपट रीलीज झाल्याने ती चर्चेत आली आहे. कोण आहे ती जाणून घ्या.

| Updated on: Aug 26, 2024 | 9:09 PM
बॉलिवूड अभिनेत्री शर्वरी वाघ चर्चेत असलेली पाहायला मिळत आहे. शर्वरीसाठी 2024 वर्षे लकी ठरलं असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.  मुंज्या, महाराज आणि वेद या लागोपाठ रिलीज झालेल्या चित्रपटांमधून तिने आपल्या अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केलं आहे.

1 / 5
शर्वरीने प्यार का पंचनामा 2 आणि बाजीराव मस्तानीमध्ये संजय लीला भन्साळी यांना असिस्ट केलं होतं. कामामध्ये ती नेहमी तिचे पूर्ण प्रयत्न करताना दिसली आहे.

शर्वरीने प्यार का पंचनामा 2 आणि बाजीराव मस्तानीमध्ये संजय लीला भन्साळी यांना असिस्ट केलं होतं. कामामध्ये ती नेहमी तिचे पूर्ण प्रयत्न करताना दिसली आहे.

2 / 5
शर्वरीने सांगितलं की, तिला खूप संघर्ष करावा लागला. याआधी तिने सुलतान आणि सुई धागा या चित्रपटांसाठी ऑडिशन दिले होते. पण तिची निवड झाली नव्हती.

शर्वरीने सांगितलं की, तिला खूप संघर्ष करावा लागला. याआधी तिने सुलतान आणि सुई धागा या चित्रपटांसाठी ऑडिशन दिले होते. पण तिची निवड झाली नव्हती.

3 / 5
शर्वरी वाघ मराठी मुलगी असून ती महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी नात आहे. 1995 ते 1999 या काळात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहिलेल्या मनोहर जोशी यांची शर्वरी नात आहे.

शर्वरी वाघ मराठी मुलगी असून ती महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी नात आहे. 1995 ते 1999 या काळात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहिलेल्या मनोहर जोशी यांची शर्वरी नात आहे.

4 / 5
शर्वरीचा जन्म 1996 साली असून तिचे वडील  शैलेश वाघ हे बांधकाम व्यावसायिक आहेत. तर आई नम्रता वाघ या आर्किटेक्ट आहेत. शर्वारीने आपले संपूर्ण शिक्षण मुंबईमधूनच केले आहे.

शर्वरीचा जन्म 1996 साली असून तिचे वडील शैलेश वाघ हे बांधकाम व्यावसायिक आहेत. तर आई नम्रता वाघ या आर्किटेक्ट आहेत. शर्वारीने आपले संपूर्ण शिक्षण मुंबईमधूनच केले आहे.

5 / 5
Follow us
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.
Sadavarte Video: सदावर्तेंचा सुरेश धसांवर टीका, 'हवालदार म्हणून काम..'
Sadavarte Video: सदावर्तेंचा सुरेश धसांवर टीका, 'हवालदार म्हणून काम..'.
Karad Property Video : घरगडी कराड कसा झाला अरबपती? संपत्ती नेमकी किती?
Karad Property Video : घरगडी कराड कसा झाला अरबपती? संपत्ती नेमकी किती?.
Walmik Karad Video : कराडवर मकोका अन्10 मिनिटांत परळी बंदची हाक
Walmik Karad Video : कराडवर मकोका अन्10 मिनिटांत परळी बंदची हाक.
Walmik Karad Video : कराडवर मकोका....हत्येच्या गुन्ह्यात अडकला!
Walmik Karad Video : कराडवर मकोका....हत्येच्या गुन्ह्यात अडकला!.
MSRTC Viral Video : 'मी कसं चढू?', व्हायरल होणाऱ्या एसटीच वास्तव काय?
MSRTC Viral Video : 'मी कसं चढू?', व्हायरल होणाऱ्या एसटीच वास्तव काय?.
बीडचा पालकमंत्री कोण होणार? अजित पवारांनी सांगितली थेट तारीख
बीडचा पालकमंत्री कोण होणार? अजित पवारांनी सांगितली थेट तारीख.
कराडवर मकोका अन् पुन्हा मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी, दमानिया म्हणाले
कराडवर मकोका अन् पुन्हा मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी, दमानिया म्हणाले.
कराडवर मकोका, सरपंच देशमुखांच्या हत्येचा कट रचला? McocaAct म्हणजे काय?
कराडवर मकोका, सरपंच देशमुखांच्या हत्येचा कट रचला? McocaAct म्हणजे काय?.
वाल्मिक कराडला मकोका अन् सुरेश धस म्हणाले...'त्यांना शिक्षा होणार'
वाल्मिक कराडला मकोका अन् सुरेश धस म्हणाले...'त्यांना शिक्षा होणार'.