Devendra Fadnavis: कोण म्हणतं फडणवीस-गडकरींमध्ये स्पर्धा आहे? हे आजचे फोटो बघा, मत बदलेल

मागील काही वर्षांत फडणवीस आणि गडकरी यांच्या गटातील स्पर्धा अनेकदा महाराष्ट्रातच चर्चेचा विषय ठरली आहे. या पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस यांनी नितीन गडकरी यांना अगदी कमरेत लवून नमस्कार केल्याने पुन्हा एकदा चर्चेला उधाण आले आहे.

| Updated on: Jul 06, 2022 | 6:47 PM
भारतीय जनता पार्टीतील जेष्ठ नेते  केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची बुधवारी नागपूरमध्ये भेट झाली. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी अगदी वाकून नितीन गडकरी  यांना नमस्कार केला.

1 / 5

2 / 5
नितीन गडकरी आणि देवेंद्र फडणवीस यांची नागपूर  विमानातळावर भेटले त्यानंतर हे हसतमुख प्रसारमाध्यमांना सामोरे गेले.

नितीन गडकरी आणि देवेंद्र फडणवीस यांची नागपूर विमानातळावर भेटले त्यानंतर हे हसतमुख प्रसारमाध्यमांना सामोरे गेले.

3 / 5
  नुकत्याच  राज्यात स्थापन झालेल्या भाजप - सेना  युतीच्या सरकामध्ये    भाजपच्या  केंद्रीय नेतृत्वाच्या आग्रहामुळे  देवेंद्र  फडणवीस  यांनी उपमुख्यमंत्री पद स्वीकारले होते.

नुकत्याच राज्यात स्थापन झालेल्या भाजप - सेना युतीच्या सरकामध्ये भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाच्या आग्रहामुळे देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री पद स्वीकारले होते.

4 / 5
देशात आपल्या कामामुळे आपली वेगळी छाप नितीन गडकरी यांनी केंद्रीय वाहतूक आणि महामार्ग मंत्री म्हणून आपल्या वेगळी छाप पाडली आहे.

देशात आपल्या कामामुळे आपली वेगळी छाप नितीन गडकरी यांनी केंद्रीय वाहतूक आणि महामार्ग मंत्री म्हणून आपल्या वेगळी छाप पाडली आहे.

5 / 5
Non Stop LIVE Update
Follow us
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.