Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भारतात कोणताही फोन नंबर +91 नेच का सुरु होतो? वाचा खास कारण

तुम्ही कधी एक गोष्ट लक्षपूर्वक पाहिलीत का? भारतीय मोबाईल क्रमांक हे बहुतांश वेळा +91 या कोडने सुरु होतात. यामागे एक विशिष्ट कारण असते.

| Updated on: Feb 01, 2025 | 9:50 PM
भारतात कोणताही फोन नंबर +91 नेच का सुरु होतो? वाचा खास कारण

1 / 8
सायबर फ्रॉड टाळण्यासाठी +77, +89, +85, +86, +84  या कोडवरुन जर कॉल आले तर सावध राहावे, असा सल्लाही अनेकदा दूरसंचार विभागाकडून दिला जातो. याद्वारे भारतीयांची फसवणूक होण्याची शक्यता असते.

सायबर फ्रॉड टाळण्यासाठी +77, +89, +85, +86, +84 या कोडवरुन जर कॉल आले तर सावध राहावे, असा सल्लाही अनेकदा दूरसंचार विभागाकडून दिला जातो. याद्वारे भारतीयांची फसवणूक होण्याची शक्यता असते.

2 / 8
पण तुम्ही कधी एक गोष्ट लक्षपूर्वक पाहिलीत का? भारतीय मोबाईल क्रमांक हे बहुतांश वेळा +91 या कोडने सुरु होतात. यामागे एक विशिष्ट कारण असते.

पण तुम्ही कधी एक गोष्ट लक्षपूर्वक पाहिलीत का? भारतीय मोबाईल क्रमांक हे बहुतांश वेळा +91 या कोडने सुरु होतात. यामागे एक विशिष्ट कारण असते.

3 / 8
भारताला +91 हा कोड 1960 मध्ये मिळाला होता. आंतरराष्ट्रीय दूरसंचार संघाकडून भारताला हा कोड देण्यात आला होता. त्यानंतर जगभरात +91 या कोडवरुन फोन आल्यावर तो फोन भारतातून आला असे समजले जाते.

भारताला +91 हा कोड 1960 मध्ये मिळाला होता. आंतरराष्ट्रीय दूरसंचार संघाकडून भारताला हा कोड देण्यात आला होता. त्यानंतर जगभरात +91 या कोडवरुन फोन आल्यावर तो फोन भारतातून आला असे समजले जाते.

4 / 8
आंतरराष्ट्रीय दूरसंचार संघाकडून जगातील प्रत्येक देशाला काही कोड देण्यात आले आहे. इंटरनॅशनल टेलिकम्युनिकेशन युनियनने जगाची 9 झोनमध्ये विभागणी केली आहे.

आंतरराष्ट्रीय दूरसंचार संघाकडून जगातील प्रत्येक देशाला काही कोड देण्यात आले आहे. इंटरनॅशनल टेलिकम्युनिकेशन युनियनने जगाची 9 झोनमध्ये विभागणी केली आहे.

5 / 8
यानुसार दक्षिण, मध्य, पश्चिम आणि मध्य पूर्व आशिया 9 व्या प्रदेशात मोडतात. या नवव्या झोनमधील सर्व देशांमधील सर्व कॉलिंग कोड हे +9 पासून सुरु होतात.

यानुसार दक्षिण, मध्य, पश्चिम आणि मध्य पूर्व आशिया 9 व्या प्रदेशात मोडतात. या नवव्या झोनमधील सर्व देशांमधील सर्व कॉलिंग कोड हे +9 पासून सुरु होतात.

6 / 8
या नवव्या झोननुसार भारताला पहिला क्रमांक देण्यात आला. त्यामुळे +9 च्या पुढे 1 असा आकडा म्हणजेच +91 असा कोड लावण्यात आला. यानंतर पाकिस्तानचे +92 आणि अफगाणिस्तानचे +93 असे कोड येतात.

या नवव्या झोननुसार भारताला पहिला क्रमांक देण्यात आला. त्यामुळे +9 च्या पुढे 1 असा आकडा म्हणजेच +91 असा कोड लावण्यात आला. यानंतर पाकिस्तानचे +92 आणि अफगाणिस्तानचे +93 असे कोड येतात.

7 / 8
आंतरराष्ट्रीय दूरसंचार संघ कोणत्याही देशाला हा कोड जारी करण्यापूर्वी देशाची लोकसंख्या, संघ आणि इतर अनेक घटक पाहते. त्यानंतरच हे कोड दिले जातात.

आंतरराष्ट्रीय दूरसंचार संघ कोणत्याही देशाला हा कोड जारी करण्यापूर्वी देशाची लोकसंख्या, संघ आणि इतर अनेक घटक पाहते. त्यानंतरच हे कोड दिले जातात.

8 / 8
Follow us
'खोक्या' मालामाल? कारनामे बघाच, सतीश भोसलेच्या नव्या व्हिडीओनं खळबळ
'खोक्या' मालामाल? कारनामे बघाच, सतीश भोसलेच्या नव्या व्हिडीओनं खळबळ.
आरोपी नवनाथ दौंडचा मारहाणीचा आणखी एक व्हिडिओ व्हायरल
आरोपी नवनाथ दौंडचा मारहाणीचा आणखी एक व्हिडिओ व्हायरल.
'.. पण जयंत पाटलांकडून ही अपेक्षा नाही', मुख्यमंत्र्यांनी लगावला टोला
'.. पण जयंत पाटलांकडून ही अपेक्षा नाही', मुख्यमंत्र्यांनी लगावला टोला.
दमानियांनी शेअर केला सतीश भोसलेचा पैसे उधळतांनाचा आणखी एक Video
दमानियांनी शेअर केला सतीश भोसलेचा पैसे उधळतांनाचा आणखी एक Video.
“पैसे दे नाहीतर मारून टाकीन”, कराडला कोणी दिली धमकी अन खंडणी केली वसूल
“पैसे दे नाहीतर मारून टाकीन”, कराडला कोणी दिली धमकी अन खंडणी केली वसूल.
'गुणरत्न सदावर्ते हा फालतू अन्..', मनसे नेत्याची जिव्हारी लागणारी टीका
'गुणरत्न सदावर्ते हा फालतू अन्..', मनसे नेत्याची जिव्हारी लागणारी टीका.
संतोष देशमुख प्रकरणात असीम सरोदेंची मोठी मागणी; कोण येणार अडचणीत?
संतोष देशमुख प्रकरणात असीम सरोदेंची मोठी मागणी; कोण येणार अडचणीत?.
'परब म्हणजे शिवरायांच्या पायाची धूळ पण..', शिवसेनेच्या नेत्याचा घणाघात
'परब म्हणजे शिवरायांच्या पायाची धूळ पण..', शिवसेनेच्या नेत्याचा घणाघात.
पायऱ्यांवर उभं राहून बघायचा चॅनेलचा बूम आणि.. , शिंदेंची ठाकरेंवर टीका
पायऱ्यांवर उभं राहून बघायचा चॅनेलचा बूम आणि.. , शिंदेंची ठाकरेंवर टीका.
'त्या' व्हिडिओवरील खुलाशाने जरांगे पाटील संतापले, पाहा खास मुलाखत
'त्या' व्हिडिओवरील खुलाशाने जरांगे पाटील संतापले, पाहा खास मुलाखत.