भारतीय लष्कराने युद्धाच्या वेळी हजारो कंडोम का मागविले ?
भारतीय सैन्याच्या शौर्य आणि पराक्रमाबद्दल त्यांच्या बलिदानाबद्दल तुम्ही खूप ऐकले असेल, परंतु काही गोष्टी अशा आहेत ज्या अनेकांना माहित नसतात. जेव्हा-जेव्हा पाकिस्तानने भारताला डिवचण्याचा प्रयत्न केला तेव्हा- तेव्हा भारतीय सैन्याने पाकिस्तानला अक्षरश: सळो की पळो करुन सोडले आहे. अशाच एका युद्धात भारतीय सैन्याने गनिमीकावा करुन पाकिस्तानला खडे चारले होते.
Most Read Stories