बाथरूममध्ये सोफीने मुलाला जन्म दिला तेव्हा तिला आधी बाळाचं डोकं दिसलं. त्यामुळे तिनं आपल्या पतीला बोलावलं. तोर्यंत तिने बाळाला जन्म दिला होता. प्रसुतीनंतर पतीने बाळाला आणि पत्नीला रुग्णालयात दाखल केले. तेथे डॉक्टरांनी तपासणी करुन सोफी आणि तिचं मुल व्यवस्थित असल्याचं सांगत काळजी करण्याचं कोणतंही कारण नसल्याचं स्पष्ट केलं.