वन डे क्रिकेटच्या इतिहासात चेज करताना या खेळाडूंनी मारलीत सर्वाधिक शतके, 3 भारतीयांचा समावेश!
वन डे क्रिकेटमध्ये धावांचा पाठलाग करताना सर्वाधिक शतक मारण्याचा विक्रम भारताच्या किंग कोहलीच्या नावावर आहेत. कोहली चेज करताना एकटा संपूर्ण सामना पूढे घेऊन जात जिंकवतो. मात्र कोहलीनंतर असे कोणते खेळाडू आहेत ज्यांनी सर्वाधिक शतके केली आहेत. कोण आहे ते खेळाडू जाणून घ्या.
Most Read Stories