Maria Sharapova : जागतिक टेनिसस्टार मारिया शारापोव्हाने फोटो शेअर करत दिली ‘गुडन्यूज’
मारियाने 2020 मध्ये आंतराष्ट्रीय टेनिसमधून निवृत्ती घेतली. तिने 2012 मध्ये लंडन येथे झालेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत सिल्वर पदक मिळवले होते. याबरोबरच तिने ऑस्ट्रेलिया ओपन, विम्बल्डन , अमेरिकाओपन व सलग दोनदा फ्रेंच ओपन आपल्या नावावर केले होते.
Most Read Stories