WTC Point Table | इंग्लंडविरूद्धची मालिका जिंकल्यावर टीम इंडियाची गरूडझेप, जगात नंबर वन
टीम इंडिया आणि इंग्लंडमधील झालेली कसोटी मालिका रोहित अँड कंपनीने आपल्या खिशात घातली. टीम इंडियाने ऐतिहासिक विजय मिळवला. पहिल्या कसोटी सामन्यात टीम इंडियाला पराभवाचा सामना करावा लागला. त्यानंतर या मालिकेत टीम इंडियाने एक दोन नाहीतर सलग चार सामने जिंकले. या विजयानंतर वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या पॉईंट टेबलमध्ये पाहा काय बदल झाला आहे.
Most Read Stories