बिल गेट्स ते इलॉन मस्क : जगातील 10 अब्जाधीश नेमके शिकलेत तरी किती ?

जगात ज्यांचा दबदबा आहे ते दहा अब्जाधीशांचे शिक्षण नेमके किती झाले होते. हा सर्वसामान्यांच्या कायमच औस्तुक्याचा विषय राहिलेला आहे. यापैकी काहींनी डिग्री करतानाच कंपन्या उघडल्या किंवा त्यांना संकल्पना कॉलेजात असतानाच सुचली होती. आपल्या येथील विद्यापीठांमध्ये अशा प्रकारे बुद्धीला चालना देणारे शिक्षण जेव्हा मिळेल तो दिन सुदिन असेल असेच यांचे करीयर पाहून तुम्हाला वाटेल. चला तर पाहूयात अब्जाधीशांच्या डिग्री आणि त्यांच्या उत्पन्नाचे डोळे दिपविणारे आकडे...

| Updated on: Aug 22, 2024 | 7:06 AM
1. बर्नार्ड अर्नॉल्ट ( Bernard Arnault )- बर्नार्ड अर्नॉल्ट यांनी नुकताच इलॉन मस्क यांच्याकडून जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तीचा मान हिसकावला आहे. बर्नार्ड अर्नॉल्ट यांची संपत्ती आता  $221 ( सुमारे  Rs 18 लाख कोटी ) अब्ज डॉलर इतकी झाली आहे. LVMH ( ग्लोबल लक्झरी गुड्स कॉंगलोमेरेट ) या कंपनीचे सीईओ असलेल्या बर्नार्ड अर्नॉल्ट यांचे शिक्षण फ्रान्सच्या प्रख्यात इकोल पॉलिटेक्निक ( École Polytechnique) येथून  झाले असून त्यांनी इंजिनिअरिंगची डिग्री घेतलेली आहे. LVMH  ही फ्रान्सची नंबर वन लक्झरी गुड्स तयार करणारी कंपनी आहे.

1 / 10
2.इलॉन मस्क ( Elon Musk )-टेस्ला आणि स्पेसएक्स चे सीईओ इलॉन मस्क हे जगातले दुसरे श्रीमंत व्यक्ती असून त्यांची संपत्ती $198 अब्ज डॉलर ( सुमारे Rs 16 लाख कोटी ) आहे. साल 1990 मध्ये मस्क यांनी ओन्टारियो येथील किंगस्टोन येथील क्वीन्स युनिव्हर्सिटीतून पहिले वर्षे शिकले आहेत. त्यांनी त्यानंतर पेनसिल्व्हेनियातील विद्यापीठातून भौतिकशास्रातून बॅचरल इन आर्टची डिग्री घेतली. तर वाटर्लू स्कूलमधून इकॉनॉमिक्स विषयामध्ये बॅचरल इन सायन्स ही डिग्री घेतली आहे. त्यानंतर मस्क यांनी स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटीतून 1995 मध्ये मटेरियल सायन्स विषयातून  पीएचडी करण्यासाठी अर्ज केला होता. परंतू लगेच त्यांनी दोन दिवसांनी हा अभ्यासक्रम सोडल्याने ते चर्तेत आले होते.

2 / 10
3.जेफ  बेझोस (Jeff Bezos) - जेफ  बेझोस यांनी माजी पत्नी  मॅकेन्झी स्कॉट  यांच्या सोबत बेलेव्ह्यू येथे एका भाड्याच्या गॅरेजमध्ये Amazon या ऑनलाईन,वस्तू विक्री करणारी कंपनी सुरु केली होती. ही जगात नंबर झाली आहे. या कंपनीमुळे ते जगातील दुसरे श्रीमंत व्यक्ती बनले होते. त्यांची संपत्ती $193.9 अब्ज  डॉलर ( सुमारे 16 लाख कोटी ) आहे. 1982 मध्ये प्रिन्स्टन युनिव्हर्सिटीत त्यांनी आधी भौतिकशास्र विषय घेतला होता नंतर इलेक्ट्रीक इंजिनिअरिंग आणि कॉम्प्युटर सायन्स निवडले. 2008 मध्ये कार्नेगी मेलॉन युनिव्हर्सिटीतून त्यांना सायन्स एण्ड टेक्नॉलॉजीत त्यांना मानद डॉक्टरेट मिळाली आहे.

3 / 10
4.मार्क झुकरबर्ग (Mark Zuckerberg)-मार्क झुकरबर्ग यांनी फेसबुकची स्थापना केली असून ते मेटाचे सीईओ असून त्यांनी हार्वर्ड युनिव्हर्सिटीतून सायकॉलॉजी आणि कंप्युटर सायन्समध्ये डिग्री घेतली आहे. तेव्हाच त्यांना फेसबुक काढण्याची कल्पना सुचली.त्यावेळी विद्यापीठात जेव्हा मोजक्या लोकांकडे इंटरनेटचा एक्सेस होता.त्यावेळी  त्यांनी त्यांचा सह सस्थापक मित्राने फेसबुक काढून कमाई करता येईल अशी कल्पना आल्याने साल 2005 मध्ये हार्वर्ड युनिव्हर्सिटी सोडून फेसबुक स्थापन करण्याचा निर्णय घेतला.

4 / 10
5.लॅरी एलिसन (Larry Ellison)-ओरॅकल को - फाऊंडर आणि एक्झुकेटिव्ह चेअरमन लॅरी एलिसन  यांची संपत्ती $143.8 अब्ज डॉलर ( सुमारे Rs 11 लाख कोटी ) आहे. त्यांनी अरबाना येथील इलिनॉय युनिव्हर्सिटीतून येथे सायन्स स्टुडण्ड ऑफ दि इयर ठरल्या. परंतू त्यांनी पर्सनल कारणाने युनिव्हर्सिटी सोडली.नंतर शिकागो येथील भौतिकशास्र आणि गणित तसेच कंम्प्युटर सायन्समध्ये पदवीचे शिक्षण पूर्ण केले.

5 / 10
6.वॉरन बफेट (Warren Buffett)-जगातील एक श्रीमंत व्यक्ती ( संपत्ती  $128.4 अब्ज डॉलर- सुमारे Rs 10 लाख कोटी ) असलेले वॉरन बफेट यांना हार्वर्ड विद्यापीठाने नाकारले होते.  नंतर पेनिसेल्व्हिनिया युनिव्हर्सिटीच्या वॉर्टन स्कूलमधून त्यांनी दोन वर्षे पूर्ण केली.वयाच्या 19 व्या वर्षी त्यांनी बिझनेस एडमिनिस्ट्रेशनमधून बॅचरल ऑफ सायन्सची डिग्री त्यांनी घेतली. हार्वर्ड युनिव्हर्सिटीने नाकारल्यानंतर त्यांनी 'शेअर मार्केटचे जनक' बेंजामिन ग्रॅहम यांच्याकडे धडे घेतले. त्यानंतर  बुफेने कोलंबिया बिझनेस स्कूलमधून अर्थशास्त्रातील मास्टर ऑफ सायन्स पदवीसाठी प्रवेश घेतला. यानंतर अब्जाधीश वॉरन बफेट न्यूयॉर्क इन्स्टिट्यूट ऑफ फायनान्समध्ये शिकले.

6 / 10
 7.लॅरी पेज (Larry Page)- गुगलचे को-फाऊंडर  लॅरी पेज हे जगातील आठवे सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत त्यांची संपत्ती  $123.3 ( सुमारे Rs 10 लाख कोटी रुपये)अब्ज डॉलर आहे. सहा वर्षांचे असल्यापासून ते संगणकात मास्टर होते.1995 मध्ये त्यांनी मिशिगन युनिव्हर्सिटीतून कंम्प्युटर इंजिनिअरिंगमध्ये पदवी घेतली. स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटीतून 1998 मधून मास्टर इन कंप्युटर सायन्स झाले.

7 / 10
8.बिल गेट्स (Bill Gates)-मायक्रोसॉफ्टचे को - फाऊंडर बिल गेट्स यांची  एकूण संपत्ती सुमारे 9,41,674 लाख कोटी आहे. बिल गेट्स 1973 मध्ये लेकसाईड स्कूलमधून पदवी घेण्यापूर्वी नॅशनल मेरिट स्कॉलर होते.  हार्वर्ड युनिव्हर्सिटीतून त्यांनी त्याचवर्षी मॅथेमेटिक्स आणि ग्रॅज्युएट-लेव्हल कंम्पुटर सायन्ससाठी अर्ज केला होता.ते शिक्षण अर्धवट सोडले. आणि दोन वर्षांनी बालपणीचा मित्र पॉल एलन याच्या सोबत स्वत:ची मायक्रोसॉफ्ट नावाची  सॉफ्टवेअर कंपनी सुरु केली.

8 / 10
9.स्टीव्ह बाल्मर (Steve Ballmer)- स्टीव्ह बाल्मर हे साल 2000 ते 2014 दरम्यान मायक्रोसॉफ्टचे सीईओ होते.  हार्वर्ड युनिव्हर्सिटीत स्टीव्ह आणि बिल गेट्स एकत्र शिकत होते. mathematics and economics in 1977 मध्ये ते गणित आणि अर्थशास्रात पदवीधर झाले.ते हार्वर्ड क्रिमसन फुटबॉल टीमचे मॅनेजर होते. नंतर त्यांनी स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटी कंम्प्युटर सायन्समधून एमबीए डिग्रीसाठी प्रवेश घेतला परंतू 1980 मध्ये कॉलेज अर्धवट सोडले.  आणि बिल गेट्स यांच्या सोबत मायक्रोसॉफ्ट कंपनीत रुजू झाले.

9 / 10
10.सर्जी ब्रिन ( Sergey Brin )- सर्जी ब्रिन गुगलचे आणखी एक फाऊंडर असलेले सर्जी ब्रिन यांची संपू्र्ण फॅमिलीच प्रज्ञावंत आहे. सप्टेंबर 1990 मध्ये मेरीलॅंड युनिव्हर्सिटीतून कंम्प्युटर सायन्स आणि मॅथेमेटिक्समधून पदवी घेतली. त्यांची संपत्ती $118.2 अब्ज डॉलर ( सुमारे 9 लाख कोटी ) आहे. नंतर स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटीतून 1995 मध्ये  नॅशनल सायन्स फाऊंडेशनची स्कॉलरशीप मिळवित त्यांनी मास्टर डिग्री घेतली. त्यांनी स्टॅनफोर्डमधून  कंम्प्युटर सायन्समधून पीएचडी करण्यासाठी अर्ज केला होता. परंतू अर्धवट शिक्षण सोडत त्यांनी गुगल कंपनीत पदार्पण केले.

10 / 10
Follow us
अरविंद केजरीवाल यांचा मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा, नवा CM कोण?
अरविंद केजरीवाल यांचा मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा, नवा CM कोण?.
नादच खुळा... रथ, गाडी, टेम्पो सोडून बाप्पाचा 'रॉयल' थाट; बघा व्हिडीओ
नादच खुळा... रथ, गाडी, टेम्पो सोडून बाप्पाचा 'रॉयल' थाट; बघा व्हिडीओ.
पुण्यातील मानाच्या पहिल्या कसबा गणपती बाप्पाला निरोप
पुण्यातील मानाच्या पहिल्या कसबा गणपती बाप्पाला निरोप.
मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण? मंत्री गिरीश महाजन यांनी थेट नावच घेतलं
मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण? मंत्री गिरीश महाजन यांनी थेट नावच घेतलं.
मुंबईत बाप्पाच्या निरोपासाठी तुफान गर्दी, जिकडे नजर तिकडे गणेशभक्तच
मुंबईत बाप्पाच्या निरोपासाठी तुफान गर्दी, जिकडे नजर तिकडे गणेशभक्तच.
पुण्यातील मानाच्या बाप्पांना निरोप देताना भव्य रांगोळ्यांच्या पायघड्या
पुण्यातील मानाच्या बाप्पांना निरोप देताना भव्य रांगोळ्यांच्या पायघड्या.
त्यामध्ये मीही आलो... राज्याच्या मुख्यमंत्रीपदावरून काय म्हणाले दादा?
त्यामध्ये मीही आलो... राज्याच्या मुख्यमंत्रीपदावरून काय म्हणाले दादा?.
दादांनी 'या' मंत्र्यांसोबत वडापाव खाण्याचा घेतला आस्वाद, बघा व्हिडीओ
दादांनी 'या' मंत्र्यांसोबत वडापाव खाण्याचा घेतला आस्वाद, बघा व्हिडीओ.
बोलता-बोलता तुमचाही फोन कट...जिओचं नेटवर्क अचानक गायब, नेमकं काय झालं?
बोलता-बोलता तुमचाही फोन कट...जिओचं नेटवर्क अचानक गायब, नेमकं काय झालं?.
'आमदार होऊ दे…'; लालबागच्या राजाच्या चरणी कोणी केली चिठ्ठी अर्पण?
'आमदार होऊ दे…'; लालबागच्या राजाच्या चरणी कोणी केली चिठ्ठी अर्पण?.