जगातील पहिली Flying Car चालवण्यास परवानगी, किंमत फक्त…

| Updated on: Oct 30, 2020 | 1:51 PM
डच कंपनी PAL ने (पर्सनल एयर लँड व्हेईकल) कमर्शियल Flying Car PAL-V Liberty ची घोषणा केली आहे. युरोप सरकारने ही कार चालवण्याची परवानगी दिली आहे. ही कार बनवणाऱ्या कंपनीने दावा केला आहे की, ही जगातली पहिली फ्लाईंग कार आहे.

1 / 6
ही कार युरोपियन रोड कमिशनच्या ट्रायलमध्ये उत्तीर्ण झाली आहे. विशेष म्हणजे कमिशनने या कारला लायसन्स प्लेटदेखील दिली आहे. कार चालवण्याची परवानगी दिली असली तरी अद्याप या कारला आकाशात उडण्याची परवानगी देण्यात आलेली नाही.

2 / 6
ही कार उडवण्यासाठी युरोपियन एव्हिएशन सेफ्टी एजन्सीच्या मंजुरीची आवश्यकता आहे. कंपनीने दावा केला आहे की 2022 पर्यंत या कारला हवेत उडवण्याची परवानगी मिळेल.

3 / 6
PAL-V ने 2012 मध्ये या फ्लाईंग कारचा प्रोटोटाईप बनवला होता. त्यानंतर आठ वर्षांनी 2020 मध्ये या कारला रस्त्यांवर धावण्याची परवानगी देण्यात आली आहे. तत्पूर्वी या कारला अनेक टेस्ट द्याव्या लागल्या आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने स्पीड, ब्रेक आणि ध्वनी प्रदूषण यांसारख्या मापदंडांचा समावेश होता.

4 / 6
लिबर्टी कमर्शियल फ्लाईग कारची सुरुवातीची किंमत (एक्स शोरुम प्राईस) 399,000 डॉलर ( जवळपास 2.52 कोटी रुपये) इतकी असेल. यामध्ये कोणतेही कर समाविष्ट करण्यात आलेले नाहीत.

5 / 6
PAL-V Liberty एक थ्री व्हिलर कार आहे, त्यामुळे युरोपात या कारला लवकर परवानगी मिळाली. युरोपात 4 व्हिलर कारच्या तुलनेत 3 व्हिलर कारचं लायसन्स मिळवणं अधिक सोपं आहे.

6 / 6
Follow us
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.