WTTF : ‘वर्ल्ड ट्रॅव्हल अँड टुरिझम फेस्टिव्हलमध्ये’ प्रेमाचे सूर, गायक पेपोन च्या जादूई आवाजाने चारचांद, कपल्सच्या हृदयाच्या छेडल्या तार

| Updated on: Feb 15, 2025 | 10:47 AM

WTTF Singer Pepone : 'द वर्ल्ड ट्रॅव्हल अँड टुरिझम फेस्टि्व्हल' च्या माध्यमातून टीव्ही 9 तुमच्यासाठी एक जोरदार कार्यक्रम घेऊन आले आहेत. याठिकाणी तुमच्या मित्र, मैत्रिणीसह, जोडीदारासह सायंकाळ साजरी करू शकता. पेपोन या गायकाने ही रात्र खास केली.

1 / 5
 'द वर्ल्ड ट्रॅव्हल अँड टुरिझम फेस्टि्व्हल' च्या माध्यमातून टीव्ही 9 तुमच्यासाठी एक जोरदार कार्यक्रम घेऊन आले आहेत. गायक पेपोन याने संध्याकाळ अविस्मरणीय केली आहे. त्याच्या आवाजाने प्रेमीयुगलांच्या हृदयाची तार छेडली. याठिकाणी तुमच्या मित्र, मैत्रिणीसह, जोडीदारासह सायंकाळ साजरी करू शकता.

2 / 5
अनेक जण या फेस्टिव्हलमध्ये एकटे अथवा त्यांच्या मित्रासह, जोडीदारासह, मित्र, मैत्रिणीसह भेट देत आहेत. पेपोन याच्या गाण्याने व्हॅलेंटाईन दिवस अविस्मरणीय ठरला. त्याच्या खास आवाजाने एकच जादू भरली.

3 / 5
यावेळी हजारो लोक गाणे ऐकण्यासाठी उपस्थित  होते. यावेळी पेपोन याने टीव्ही 9 च्या आयोजनाबद्दल जमके कौतुक केले. व्हँलेंटाईन दिवशी त्याच्या गाण्याने चारचांद लावले. यावेळी अनेक दिग्गज पण उपस्थित होते. त्यांनी  गाण्याचा आनंद लुटला.

4 / 5
येथे ट्रॅव्हल टॉक, व्हेकेशन प्लॅनिंग, एंगेजमेंट सक्रियता, इको-टुरिझम असे अनेक उपक्रम हाती घेण्यात आले आहेत. उपस्थित लोकांनी या सर्व उपक्रमांना जोरदार प्रतिसाद दिला आहे.

5 / 5
पेपोन याचे खरं नाव अंगराग महंता असे आहे. तो आसामचा आहे. हिंदीसह बंगाली, तमिळ आणि मराठी भाषेत त्याची गाणी गाजली आहेत. पेपोन याने बर्फी, सुलतान, हमारी अधुरी कहाणी, दम लगा के हईशा, बजरंगी भाईजान, करीब करीब सिंगल  या चित्रपटांसाठी गाणी गायली आहेत.