Xiaomi LED Umbrella | स्मार्टफोनच्या जगात प्रसिद्ध असणाऱ्या शाओमीच्या इको-चेन कंपनी यूपिनने पोर्टेबल छत्री तयार केली आहे. या छत्रीत एलईडी लाईट, रिव्हर्स फोल्डिंग, नॉन वेटिंग आणि एका सेकंदात ओपन होणाऱ्या मॅकेनिझमचा समावेश आहे.
स्मार्टफोनच्या जगात प्रसिद्ध असणाऱ्या शाओमीच्या इको-चेन कंपनी यूपिनने पोर्टेबल छत्री तयार केली आहे. या छत्रीत एलईडी लाईट, रिव्हर्स फोल्डिंग, नॉन वेटिंग आणि एका सेकंदात ओपन होणाऱ्या मॅकेनिझमचा समावेश आहे.
Follow us

या छत्रीची किंमत साधारण 800 रुपये इतकी आहे. शाओमीच्या या छत्रीत तीन हाय-ब्राईटनेस लाईट आहेत. त्याचा प्रकाश 10 मीटर अंतरापर्यंत पोहोचतो.
हा लाईट सुरु करण्यासाठी छत्रीचे हँडलबार फिरवावे लागते.
UREVO छत्री बटण दाबून चालू आणि बंद करता येते.
UREVO छत्रीमध्ये रिव्हर्स फोल्डदेखील करता येते. त्यामुळे ही छत्री कुठेही ठेवल्यास त्या जागेवर ओले होत नाही.