Xiaomi SU7: भारतात टेस्लापूर्वी लाँच होणार शाओमीची इलेक्ट्रीक कार! चार्ज केली 800 किमी अंतर धावणार
सध्या जगभरात इलेक्ट्रीक कारचा बोलबाला आहे. त्यामुळे अनेक कंपन्यांनी इलेक्ट्रीक कार सेक्टरमध्ये हात आजमावण्यास सुरुवात केली आहे. मोबाईल तयार करणाऱ्या शाओमी कंपनीने इलेक्ट्रीक कार तयार केली आहे. ही कार एकदा चार्ज केली की 800 किमी अंतर कापेल.
Most Read Stories