फक्त सूर्यप्रकाशामुळेच नव्हे या पदार्थांनीही दूर होईल व्हिटॅमिन D ची कमतरता

लाइफस्टाइलमधील बदल आणि खाण्या-पिण्याची योग्य काळजी न घेतल्याने शरीरात व्हिटॅमिन D ची कमतरता निर्माण होते. बहुतांश लोकांना या समस्येचा सामना करावा लागतो.

| Updated on: Oct 02, 2023 | 5:39 PM
आपल्या शरीरात व्हिटॅमिन  D ची एक महत्वपूर्ण (Vitamin D) भूमिका असते. हे आपल्या शरीरासाठी अत्यंत आवश्यक व्हिटॅमिन आहे. याच्या कमतरतेमुळे शरीरात अनेक आजार होऊ शकतात. हाडं कमकुवत होणं तसेच दातांशी संबंधित समस्यादेखील व्हिटॅमिन  D च्या कमतरतेमुळे होतात.  लाइफस्टाइलमधील बदल आणि खाण्या-पिण्याची योग्य काळजी न घेतल्याने शरीरात व्हिटॅमिन  D ची कमतरता (Vitamin D Deficiency) निर्माण होते. शरीरातील कॅल्शिअमची कमतरता देखील व्हिटॅमिन  D  पूर्ण करते. फक्त सूर्यप्रकाश नव्हे तर काही पदार्थांच्या सेवनानेदेखील हे व्हिटॅमिन मिळू शकते. (Photo : Freepik)

1 / 5
काजू : एखाद्या व्यक्तीला व्हिटॅमिन डीची कमतरता टाळायची असेल तर काजू आणि हेझलनट खाऊ शकतात. दोन्हीमध्ये व्हिटॅमिन डी मुबलक प्रमाणात आढळते. तसेच दोन्ही पदार्थ  आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहेत.

2 / 5
गाईचं दूध : व्हिटॅमिन डीची कमतरता असेल तर त्यासाठी गाईच दूधही पिऊ शकता. यामुळे ही समस्या आटोक्यात येऊ शकते. या दुधामुळे शरीरालाही अनेक फायदे होतात.

3 / 5
मशरूम : मशरूम हे पौष्टिक घटकांचा खजिना आहेत. त्यात जीवनसत्त्वे आणि खनिजांचे भांडार असते. ते जेवढे स्वादिष्ट असता, आरोग्यासाठी देखील ते तितकेच फायदेशीर मानले जाताच. त्याचा आहारात समावेश करून व्हिटॅमिन डीच्या कमतरतेवर मात करता येते. त्यामध्ये पोटॅशिअम देखील मुबलक प्रमाणात आढळते.

4 / 5
अंडी : ऊन किंवा सूर्यप्रकाशामुळे  व्हिटॅमिन डी मिळतेच. पण काही पदार्थांच्या सेवनानेदेखील ही कमतरता पूर्ण होते. त्यापैकीच एक म्हणजे अंडी. त्यामध्ये  व्हिटॅमिन डी आणि प्रोटीन भरपूर असते.

5 / 5
Follow us
वाल्मिक कराडला CID ऑफिसमध्ये सोडणारा मुक्त अन् 'त्याची' गाडी जप्त
वाल्मिक कराडला CID ऑफिसमध्ये सोडणारा मुक्त अन् 'त्याची' गाडी जप्त.
मुंडेंचं मंत्रिपद वाचणार की जाणार? दादांनी घेतली दिल्लीत शहांची भेट
मुंडेंचं मंत्रिपद वाचणार की जाणार? दादांनी घेतली दिल्लीत शहांची भेट.
महाराष्ट्रातील असं एक गाव जिथं माणसं आपोआप होतात टकले, नेमक काय घडतय?
महाराष्ट्रातील असं एक गाव जिथं माणसं आपोआप होतात टकले, नेमक काय घडतय?.
शकुनी-कंस मामाला लाजवेल असा कलीयुगातला मामा, भाचीच्या लग्नात असं कृत्य
शकुनी-कंस मामाला लाजवेल असा कलीयुगातला मामा, भाचीच्या लग्नात असं कृत्य.
'चुकीच्या पद्धतीने...', धसांचा धनंजय मुंडेंनंतर पंकजा मुंडेंवर आरोप
'चुकीच्या पद्धतीने...', धसांचा धनंजय मुंडेंनंतर पंकजा मुंडेंवर आरोप.
पुरुष वेश्या.. मुंडेंच्या राजीनाम्यावर बोलताना 'या' आमदाराची जीभ घसरली
पुरुष वेश्या.. मुंडेंच्या राजीनाम्यावर बोलताना 'या' आमदाराची जीभ घसरली.
'मनगटात दम असेल तर कामाने मोठे व्हा', जानकरांना महिला नेत्याचा सल्ला
'मनगटात दम असेल तर कामाने मोठे व्हा', जानकरांना महिला नेत्याचा सल्ला.
'शरद पवार गटाकडून दादांना मिसकॉल येतात', NCP च्या आमदाराचा गौप्यस्फोट
'शरद पवार गटाकडून दादांना मिसकॉल येतात', NCP च्या आमदाराचा गौप्यस्फोट.
'बाप-लेकीला सोडा अन्...', शरद पवारांच्या खासदारांना कोणाचा प्रस्ताव?
'बाप-लेकीला सोडा अन्...', शरद पवारांच्या खासदारांना कोणाचा प्रस्ताव?.
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक.