1-2 दिवसांतच काळी पडतात केळी ? फ्रेश ठेवण्यासाठी अशी करा स्टोअर

How to Keep Banana Fresh : बरचे लोक त्यांच्या आहारात दररोज केळ्याचा समावेश करतात. त्यामुळे प्रत्येक ऋतूत केळी घरी येतातच. पण काही वेळा केळी एक-दोन दिवसांतच केळी काळी होऊ लागतात. त्यामुळे ती खावीशी वाटत नाहीत. काही टिप्सच्या मदतीने तुम्ही बरेच दिवस केळी स्टोअर करून फ्रेश ठेऊ शकता.

| Updated on: Jul 27, 2023 | 4:38 PM
केळी फ्रेश ठेवायची असतील तर ती एखाद्या ठिकाणी टांगून ठेवावीत. बाजारातही बरेचसे दुकानदार केळी दोरीला लटकवून ठेवतात, हे तुम्ही पाहिले असेलच. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही केळ्यांसाठी खास स्टँडही विकत घेऊ शकता. (photos : Freepik)

1 / 5
 केळी अनेक दिवस ताजी ठेवण्यासाठी त्यांना प्लास्टिकमध्ये गुंडाळून ठेवता येते. पण हे प्लॅस्टिक फक्त केळीच्या देठालाच गुंडाळावे पूर्ण केळ्यांना नव्हे. या उपायांनाही केळी ताजी राहू शकतात.

केळी अनेक दिवस ताजी ठेवण्यासाठी त्यांना प्लास्टिकमध्ये गुंडाळून ठेवता येते. पण हे प्लॅस्टिक फक्त केळीच्या देठालाच गुंडाळावे पूर्ण केळ्यांना नव्हे. या उपायांनाही केळी ताजी राहू शकतात.

2 / 5
 केळी काळी होऊ नयेत यासाठी तुम्ही ती व्हिनेगरनेही साफ करू शकतात. त्यासाठी फक्त व्हाईट व्हिनेगरचा वापर करावा. थोड्या पाण्यात व्हाईट व्हिनेगर टाकून त्याने केळी स्वच्छ करावीत. यामुळे बरेच दिवस केळी खराब होणार नाहीत.

3 / 5
तुम्ही केळी महिनाभरही ताजी ठेवू शकता. यासाठी केळी एअर टाइट प्लास्टिकच्या पिशवीत बंद करून फ्रीजरमध्ये ठेवा. जेव्हा तुम्हाला त्यांचे सेवन करायचे असेल तेव्हा केळी बाहेर काढून ठेवा व थोड्या वेळाने ती खाऊ शकता.

4 / 5
 केळी लवकर काळी पडू नयेत म्हणून ती विकत घेताना विशेष काळजी घ्या. घडातील एकही केळं कापलेलं किंवा सालं फाटलेलं नसावं. तसेच जास्त पिकलेली केळीही खरेदी करू नयेत.                                  ( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)

5 / 5
Follow us
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.