Swami Vivekananda Death Anniversary : स्वामी विवेकानंदांच्या विचारांमुळे मिळेल नवीन दिशा, वाचा त्यांचे प्रेरणादायी विचार !

| Updated on: Jul 04, 2024 | 1:00 PM

स्वामी विवेकानंद यांचा जन्म 12 जानेवारी, 1863 रोजी कोलकातामध्ये झाला होता.स्वामी विवेकानंद यांनी जगात स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली. त्यांचे विचार आजही अनेकांसाठी प्रेरणादायी आहेत. विवेकानंद यांनी अत्यंत कमी वयात अध्यात्मिक शिखर गाठले होते. 4 जुलै रोजी स्वामी विवेकानंद यांना पुण्यतिथीनिमित्त अभिवादन केले जाते. आपल्या विचारातून त्यांनी तरुण पिढीला जगण्याचा नवा मार्ग दिला. जाणून घेऊया त्यांचे प्रेरणादायी विचार ..

1 / 6
अनुभव हा आपला सर्वोत्तम शिक्षक आहे. जोपर्यंत तो मिळतो तोपर्यंत शिकत राहा

अनुभव हा आपला सर्वोत्तम शिक्षक आहे. जोपर्यंत तो मिळतो तोपर्यंत शिकत राहा

2 / 6
उठा जागे व्हा आणि जोपर्यंत लक्ष्य प्राप्त करत नाही तोपर्यंत थांबू नका.

उठा जागे व्हा आणि जोपर्यंत लक्ष्य प्राप्त करत नाही तोपर्यंत थांबू नका.

3 / 6
चिंतन करा, चिंता नाही , नव्या विचारांना जन्म द्या.

चिंतन करा, चिंता नाही , नव्या विचारांना जन्म द्या.

4 / 6
पवित्र, धैर्य आणि दृढता, या तिन्ही गोष्टी यशासाठी आवश्यक आहेत.

पवित्र, धैर्य आणि दृढता, या तिन्ही गोष्टी यशासाठी आवश्यक आहेत.

5 / 6
मनुष्यसेवा हीच देवाची सेवा आहे.

मनुष्यसेवा हीच देवाची सेवा आहे.

6 / 6
दिवसातून कमीतकमी एकदा स्वतःशी नक्की बोला. नाहीतर तुम्ही तुमच्यातील एका उत्कृष्ट व्यक्तीसोबतची बैठक गमावाल.

दिवसातून कमीतकमी एकदा स्वतःशी नक्की बोला. नाहीतर तुम्ही तुमच्यातील एका उत्कृष्ट व्यक्तीसोबतची बैठक गमावाल.