Marathi News Photo gallery You should not do those thing on holi 2022 Holi 2022 these 5 mistakes should not be done even by forgetting during holika dahan
Holi 2022 | होळीच्या दिवशी चुकूनही या 5 गोष्टी करु नका नाहीतर…
यावेळी होलिका दहन 17 मार्च 2022 च्या रात्री केले जाईल. ज्योतिषांच्या मते, होलिका दहन दरम्यान काही चुका कधीच करू नये, अन्यथा त्याचा फटका नंतर भोगावा लागू शकतो.