युवराज संभाजीराजे छत्रपती यांच्याकडून युवराज्ञी संयोगीताराजे यांचं कौतुक, पाहा व्हायरल फोटो

बारा वाड्या असलेले, अतिदुर्गम असे हे गाव सुविधांपासून वंचित होतेच; पण एकी, गावासाठी काम करण्याची आस्था, स्वच्छता, वृक्षप्रेम, महिला रोजगार या बाबतीतही गाव फार मागे होते.

| Updated on: May 05, 2023 | 2:39 PM
राजर्षी शाहू छत्रपती महाराजांच्या नावाने वसलेल्या आणि निसर्गाने नटलेल्या शाहूवाडी तालुक्यातील येळवण जुगाई या गावातील जुगाई देवीच्या नव्याने जिर्णोद्धार केलेल्या मंदिराचा वास्तूशांती व कलशारोहण समारंभ संपन्न झाला.

1 / 5
राज्यसभेचा सदस्य असताना सांसद आदर्श ग्राम योजने अंतर्गत हे गाव दत्तक घेऊन गावाचा विकास करण्यात पुढाकार घेतला होता, त्यामुळेच येळवण जुगाई गावचे व माझे भावनिक नाते  निर्माण झाले असं युवराज संभाजीराजे छत्रपती यांनी फेसबुकच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.

2 / 5
बारा वाड्या असलेले, अतिदुर्गम असे हे गाव सुविधांपासून वंचित होतेच; पण एकी, गावासाठी काम करण्याची आस्था, स्वच्छता, वृक्षप्रेम, महिला रोजगार या बाबतीतही गाव फार मागे होते.

बारा वाड्या असलेले, अतिदुर्गम असे हे गाव सुविधांपासून वंचित होतेच; पण एकी, गावासाठी काम करण्याची आस्था, स्वच्छता, वृक्षप्रेम, महिला रोजगार या बाबतीतही गाव फार मागे होते.

3 / 5
युवराज्ञी संयोगीताराजे यांनी विशेष लक्ष घातले आणि गावाच्या विकासाचा सर्वसमावेशक आराखडा तयार केला. तो आराखडा फक्त सरकारी योजनांचा नव्हता तर गावच्या सहभागाने राबविण्याच्या सामाजिक आणि आर्थिक सुधारणांचा देखील होता. हा सुधारणांचा कार्यक्रम राबविताना अनेक आव्हानांना सामोरे जावे लागले. स्वच्छतेबाबत अनिच्छा, महिला, शिक्षण, आरोग्य आणि रोजगार याबाबत अज्ञान, बालक पोषण,वन संरक्षण बाबत दुर्लक्ष, व्यसनाधीनता असे अनेक प्रश्न होते. या गावात प्रवेश केला तेव्हा तरूण आणि वयस्कर लोकांमधे मोठी दरी होती. शासकीय योजना तर पोहोचतच नव्हत्या. सर्वात कडी होती ती म्हणजे गावाचे गटातटाचे राजकारण !

4 / 5
युवराज्ञी संयोगिताराजेनी स्वतः आपल्या टीम सोबत आणि गावकर्‍यांसोबत सभा घेऊन चर्चा करून, भेटी देऊन आणि स्वतः कामात उतरून या गावाला सुधारणांचा आकार दिला.   गावात रस्ते, पाणी, सांडपाणी व्यवस्थापन या सुविधा निर्माण झाल्या. पण खरे यश म्हणजे CCT, माती बांध या सारखी कामे लोकांच्या सहभागातून करून जलसंधारण साध्य केले, डोंगर उतारावर लावले जाणारे वणवे थांबवण्यासाठी मोठी जनजागृती केली.

5 / 5
Follow us
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?.
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र.
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला.
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद.
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?.
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच.
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली.