Yuvraj Singh Birthday | सिक्सर किंग युवराज सिंहचे टॉप 5 अनब्रेकेबल रेकॉर्ड्स

Yuvraj Singh top records : टीम इंडियाचा छावा असलेल्या युवराज सिंहचा आज 42 वा वाढदिवस आहे. पठ्ठ्याने अनेक तगडे रेकॉर्ड रचत आपली ताकद सर्वांना दाखवून दिलीय. काही असे रेकॉर्ड अजून कोणालाच मोडता आले नाहीत.

| Updated on: Dec 12, 2023 | 2:57 PM
युवराज सिंहन असा एकमेक खेळाडू आहे ज्याला वन डे अंडर-19 आणि 2011 च्या वन ड वर्ल्ड कपमध्ये त्याला मालिकावीर  म्हणून गौरवण्यात आलं होतं.

युवराज सिंहन असा एकमेक खेळाडू आहे ज्याला वन डे अंडर-19 आणि 2011 च्या वन ड वर्ल्ड कपमध्ये त्याला मालिकावीर म्हणून गौरवण्यात आलं होतं.

1 / 5
वर्ल्ड कपमध्ये 300 पेक्षा जास्त धावा आणि 15 किंवा त्यापेक्षा जास्त विकेट घेणारा युवराज सिंह एकमेव आहे. वर्ल्ड कप इतिहासामध्ये अशी कामगिरी करणारा एकमेव खेळाडू आहे.

वर्ल्ड कपमध्ये 300 पेक्षा जास्त धावा आणि 15 किंवा त्यापेक्षा जास्त विकेट घेणारा युवराज सिंह एकमेव आहे. वर्ल्ड कप इतिहासामध्ये अशी कामगिरी करणारा एकमेव खेळाडू आहे.

2 / 5
युवराजने 2007 च्या टी-20 वर्ल्ड कपमध्ये सर्वात वेगवान अर्धशतक केलं आहे. अवघ्या 12 बॉलमध्ये युवराज सिंह याने  त्यावेळी अर्धशतकी खेळी केली होती.

युवराजने 2007 च्या टी-20 वर्ल्ड कपमध्ये सर्वात वेगवान अर्धशतक केलं आहे. अवघ्या 12 बॉलमध्ये युवराज सिंह याने त्यावेळी अर्धशतकी खेळी केली होती.

3 / 5
युवराज सिंहने आयपीएलमध्ये एकाच सीझनमध्ये दोनवेळा हॅट्रीक घेण्याची किमया केली होती. 2009 मध्ये आरसीबी आणि डेक्कन चार्जसविरूद्ध त्याने हॅट्रीक घेतली होती.

युवराज सिंहने आयपीएलमध्ये एकाच सीझनमध्ये दोनवेळा हॅट्रीक घेण्याची किमया केली होती. 2009 मध्ये आरसीबी आणि डेक्कन चार्जसविरूद्ध त्याने हॅट्रीक घेतली होती.

4 / 5
युवराजला IPL लिलावात  2015 च्या दिल्ली डेअरडेव्हिल्सने त्याला ₹16 कोटींमध्ये विकत घेतलं होतं. त्यावेळी युवराज लिलावात सर्वात महागडा खेळाडू बनलेला.

युवराजला IPL लिलावात 2015 च्या दिल्ली डेअरडेव्हिल्सने त्याला ₹16 कोटींमध्ये विकत घेतलं होतं. त्यावेळी युवराज लिलावात सर्वात महागडा खेळाडू बनलेला.

5 / 5
Follow us
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.