Zheng Qinwen : ‘Wish I Can Be A Man’ मासिक पाळीतील त्रासमुळे सामना गमावलेल्या चीनच्या टेनिसपटू झेंगने व्यक्त केली खंत

| Updated on: May 31, 2022 | 5:58 PM

झेंग म्हणते हे दुःख फक्त मुलीच समजू शकतात. माझ्या मासिक पाळीचा पहिला दिवस खूप वेदनादायक असतो. खेळादरम्यान या कारणामुळे माझे पोट दुखते. मात्र निसर्गाच्या विरोधात मी जाऊ शकत नाही.

1 / 6
'काश मी मुलगा असते...' खेळाच्या मैदानात मासिक पाळीमुळे पराभूत झालेल्या एका महिला खेळाडूने तिची व्यथा मांडली आहे. खेळताना मासिक पाळीमुळे तिच्या ओटीपोटात वेदना झाल्या,  त्याचा परिणाम  खेळावर झाला व त्यामुळे ती हरली असे तिने म्हटले आहे.

2 / 6
चीनच्या टेनिसपटू झेंग  मी, म्हणाली की  सुरुवातीच्या सेटमध्ये मला वेदना होत नव्हत्या. पण उजव्या पायाचा मसाज झाल्यावर आणि ब्रेकवरून परत आल्यावर मला  भयानाक त्रास सुरु झाला.

3 / 6
झेंग क्विनवेन असे या १९ वर्षीय महिला  खेळाडूंचे नाव आहे. टेनिसपटू झेंग ही चीनची खेडाळु आहे. फ्रेंच ओपनमध्ये शेवटच्या दिवशी तिचा  सामना पोलंडच्या इगा स्विटेकशी झाला.

4 / 6
सामान्याच्या सुरुवातीला झेंग ने  खेळाची रंगतदार सुरुवात केली होती. मात्र मासिक पाळीमुळे ओटीपोटात  वेदना होऊ लागल्याने अखेर  तिला हा सामना  गमवावा लागला.

5 / 6
 झेंग म्हणते हे दुःख फक्त मुलीच समजू शकतात.  माझ्या मासिक पाळीचा पहिला दिवस खूप वेदनादायक असतो. खेळादरम्यान या कारणामुळे माझे पोट दुखते. मात्र निसर्गाच्या विरोधात मी जाऊ शकत नाही.

झेंग म्हणते हे दुःख फक्त मुलीच समजू शकतात. माझ्या मासिक पाळीचा पहिला दिवस खूप वेदनादायक असतो. खेळादरम्यान या कारणामुळे माझे पोट दुखते. मात्र निसर्गाच्या विरोधात मी जाऊ शकत नाही.

6 / 6