दसरा मेळाव्याआधीच शिंदे गटाच्या एका तलावरीची चर्चा; काय आहे प्रकरण?

BKC मध्ये शिंदे गट दसरा मेळावा घेणार आहे. दसरा मेळाव्याआधीच शिंदे गटाच्या एका तलावरीची जोरदार चर्चा सुरु आहे.

दसरा मेळाव्याआधीच शिंदे गटाच्या एका तलावरीची चर्चा; काय आहे प्रकरण?
Follow us
| Updated on: Oct 04, 2022 | 9:08 PM

मुंबई : संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे ते राजकीय दसरा मेळाव्याकडे. यंदा शिवसेनेचे एक नाही तर दोन दसरा मेळावे होणार आहेत. शीवतीर्थावर उद्धव ठाकरे यांचा दसरा मेळावा होणार आहे. तर, BKC मध्ये शिंदे गट दसरा मेळावा घेणार आहे. दसरा मेळाव्याआधीच शिंदे गटाच्या एका तलावरीची जोरदार चर्चा सुरु आहे.

BKC येथील शिंदे गटाच्या दसरा मेळाव्याच्या ठिकाणी जय्यत तयारी करण्यात आली आहे. या ठिकाणी 51 फुटी तलावर ठेवण्यात आली आहे. दसरा मेळाव्याच्या कार्यक्रमादरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते या तलवारीचे शस्त्रपूजन करण्यात येणार आहे.

उद्योगमंत्री उदय सामंत यांच्याकडून एकनाथ शिंदे यांना 12 फुटी चांदीची तलवार देण्यात येणार असल्याचेही समजते. दसरा मेळाव्यासाठी येणाऱ्या कार्यकर्त्यांच्या राहण्याची आणि भोजनाची शिंदे गटाकडून जोरदार तयारी सुरु आहे.

उद्या शिवसेनेचा शिवाजीपार्कवर तर शिंदेगटाचा बीकेसी मैदानावर मेळावा होणार आहे. ़उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय बोलणार याकडे सगळ्यांचेच लक्ष आहे.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.