अब्दुल सत्तार यांना गाडल्याशिवाय राहणार नाही; चंद्रकात खैरे खूपच भडकले

खैरे यांनी तर सत्तार यांच्यावर घणाघाती टीका केली आहे. या टीकेमुळे चंद्रकात खैरे खूपच भडकले आहेत. अब्दुल सत्तार यांना गाडल्याशिवाय राहणार नाही अशी आक्रमक भाषा खैरे यांनी केली आहे.

अब्दुल सत्तार यांना गाडल्याशिवाय राहणार नाही; चंद्रकात खैरे खूपच भडकले
Image Credit source: social media
Follow us
| Updated on: Oct 28, 2022 | 8:17 PM

मुंबई : शिवसेना नेते तथा माजी खासदार चंद्रकांत खैरे आणि कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांच्यातील शाब्दिक युद्ध चांगलेच पेटले आहे. हा सर्व वाद सुरु झाला आहे तो ‘पप्पू’ या एका शब्दावरुन . सत्तार यांनी माजी मंत्री आदित्य ठाकरे यांचा छोटा पप्पू असा उल्लेख केला आहे. यावर खैरे यांनी तर सत्तार यांच्यावर घणाघाती टीका केली आहे. या टीकेमुळे चंद्रकात खैरे खूपच भडकले आहेत. अब्दुल सत्तार यांना गाडल्याशिवाय राहणार नाही अशी आक्रमक भाषा खैरे यांनी केली आहे.

अब्दुल सत्तार हा हिरवा सापच आहे. तो हिरवा सापच नसून रंग बदलणारा सरडा आहे, तो आधी हिरवा साप होता. आता सरडा झाला आहे, अशी घणाघाती टीका चंद्रकांत खैरे यांनी केली आहे.

आम्ही शिवरायांसमोर शपथ घेतली आहे. सत्तार यांना गाडल्या शिवाय राहणार नाही. सत्तार यांनी मुसलमानांच्या जमिनी हडपल्या. माझ्याकडे कागदपत्रं आहेत. त्यांनी शाळेतील लोकांची खोटी कामे केली आहेत, असा दावा करत खैरी यांनी सत्तार यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.

चंद्रकांत खैरे यांनी आरोप केल्यानंतर सत्तार यांनी देखील प्रत्युत्तर दिले आहे. चंद्रकांत खैरे हा जीरो मायन्स माणूस आहे. त्याची किंमत जीरो सुद्धा नाही.

एखादा निवडून आलेला खासदार आमदार यांच्याशी चर्चा केली तर ठीक आहे. परंतु, ज्याची किंमतच मायन्स झिरो आहे अशा जीरो माणसावर माझ्यासाठी उत्तर देणे उचित नाही मी हिरवा आहे का काळा आहे. की कसा आहे हे त्याला पूर्ण दाखवून दिले आहे.

स्वतः गाडलेला माणूस आहे. तो आमदार नाही, खासदार नाही तो काय मला गाडण्याच काम करेन असा पलटवार सत्तरा यांनी केला आहे.

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.