हॅलो, उद्धव म्हस्के बोलतोय, तुम्ही शब्द दिला होता…अजित पवारांना फोन, दादा म्हणाले, तुम्ही भेटा, परिस्थिती सांगतो..

अजित पवार यांची एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. या ऑडिओ क्लिपमध्ये अजित पवार जालन्याच्या राष्ट्रवादी शिक्षक संघटकावर भडकले. Ajit Pawar audio clip

हॅलो, उद्धव म्हस्के बोलतोय, तुम्ही शब्द दिला होता...अजित पवारांना फोन, दादा म्हणाले, तुम्ही भेटा, परिस्थिती सांगतो..
Follow us
| Updated on: Aug 07, 2020 | 12:54 PM

जालना : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. या ऑडिओ क्लिपमध्ये अजित पवार जालन्याच्या राष्ट्रवादी शिक्षक संघटकावर भडकले. शिक्षकांच्या प्रश्नाबाबत विचारल्यानंतर अजित पवारांनी कोरोना परिस्थितीबाबतची माहिती दिली. तसंच तुमचा प्रश्न मुखमंत्र्यांच्या कानावर घालतो असं अजित पवारांनी सांगितलं. अजित पवार आणि उद्धव मस्के यांच्यातील हा संवाद आहे. (Ajit Pawar audio clip)

अजित पवार आणि उद्धव म्हस्के यांच्यात मोबाईलवरुन चर्चा झाली. यावेळी अजित पवार भडकल्याचं चित्र होतं. दोघांमध्ये नेमका काय संवाद झाला?

अजित पवार – हॅलो उद्धव मस्के – हॅलो

अजितदादा पवार – हा नमस्कार , अजित पवार बोलतोय उद्धव मस्के – दादा मी उद्धव मस्के बोलतोय राष्ट्रवादी शिक्षक संघटना जालना

अजितदादा पवार – बोला उद्धव मस्के – दादा विषय हाच आहे ते 20 टक्के 40 टक्क्याचा

अजितदादा पवार – हो बरोबर आहे ..तुम्ही या एकदा माझ्याकडे..राज्याची परिस्थिती काय ..करोनामुळे किती टॅक्स येतो ते सांगतो..म्हणजे तुमच्याही लक्षात येईल

उद्धव मस्के – आता असे झालय आता आमचे शिक्षक आमदार काळे साहेबांना आता बाहेर तोंड काढायला जागा नाही अशी परिस्थिती, त्यांनी 30 तारखेपर्यंत मुदत दिली होती.

अजित पवार – बरोबर आहे ना….ज्या वेळेस आपण शब्द दिलेला होता त्यावेळेस साहेब करोना नव्हता. आपण शब्द दिला त्यावेळेस करोना नव्हता…करोनाच्यामुळे आपलं साडे चार लाख कोटी रुपये वर्षाचे उत्पन्न आलंय अडीच लाख कोटींवर. दोन लाख कोटीं आपले कमी झालं.

उद्धव मस्के – दादा आम्हाला असं वाटतंय की आता ते दोन – चार महिन्यापासून एसटी महामंडळाला पगार थांबले होते तुम्ही साडे पाचशे कोटी रुपये उपलब्ध करुन दिलेत…आणि पंधरा पंधरा वर्षांपासून शिक्षक उपाशी आहेत दादा

अजित दादा – ठीक आहे तुमचा निरोप मुख्यमंत्र्याना देतो. मुख्यमंत्र्याना आपला निरोप देतो…मुख्यमंत्र्यांना तुमचा निरोप देतो …बस झालं

उद्धव मस्के – बरं बर दादा…

सवांद संपला

(Ajit Pawar audio clip)

संबंधित बातम्या 

Happy Birthday Ajit Pawar | मोकळं-ढाकळं व्यक्तिमत्व, रांगडा गडी, न पटणारं वय, फ्रायरब्रँड अजित पवारांचा धगधगता प्रवास

Ajit Pawar on Padalkar| लायकी पाहून बोलावं, सूर्यावर थुंकल्यास थुंकी तोंडावर उडते : अजित पवार 

छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.