Marathi News Politics Ajit pawar birthday pawar family together celebrates ajit pawar 60th birthday parth pawar supriya sule sharad pawar
PHOTO : अजित पवारांना 8 बहिणींकडून बर्थडे गिफ्ट
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार (Ajit Pawar Birthday) यांचा आज 60 वा वाढदिवस आहे. पवार कुटुंबीयांनी अजित पवारांचा (Ajit Pawar) वाढदिवस जल्लोषात साजरा केला.