बँकेत गेली ती परत आलीच नाही… आई वडिलांचा आक्रोश, हा तर लव्ह जिहाद म्हणत नवनीत राणा आक्रमक

लव्ह जिहादच्या मुद्द्यावरून अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आक्रमक झाल्या आहेत. अमरावतीत लव्ह जिहाद झाल्याचं म्हणत त्यांनी पोलिसांना प्रश्न विचारले आहेत.

बँकेत गेली ती परत आलीच नाही... आई वडिलांचा आक्रोश, हा तर लव्ह जिहाद म्हणत नवनीत राणा आक्रमक
Follow us
| Updated on: Sep 07, 2022 | 1:35 PM

अमरावती : लव्ह जिहादच्या मुद्द्यावरून अमरावतीच्या खासदार नवनीत राणा (Navneet Rana) आक्रमक झाल्या आहेत. अमरावतीत लव्ह जिहाद (Love Jihad) झाल्याचं म्हणत त्यांनी पोलिसांना प्रश्न विचारले आहेत. अमरावतीतील एक तरुणी कालपासून गायब आहे. तिला एक मुलगा घेऊन गेल्याचं बोललं जात आहे. पण ज्या मुलावर संशय आहे तो त्याच्या घरीच आहे. त्यामुळे या तरुणीचं नेमकं काय झालं ती कुठे आहे? तिच्या सोबत काय झालं आहे? हे स्पष्ट व्हायला हवं, अशी मागणी नवनीत राणा यांनी केली आहे. ही सगळी घटना सांगताना त्या तरुणीचे आई वडिल भावूक झाले. रडत-रडत त्यांनी ही संपूर्ण घटना सांगितली. राणा यांनी पोलिसांना अल्टिमेटम दिला आहे. पुढच्या दोन तासात या मुलीचा शोध घ्या, असं राणा म्हणाल्या आहेत.

'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.