ARMC Election 2022: अमरावती महानगरपालिकेत राज्याच्या सत्तासंघर्षाचा होणार परिणाम; शिवसेना-काँग्रेसच्या भूमिकेकडे राहणार लक्ष

महानगरपालिकेच्या निवडणुका जाहीर झाल्यानंतर प्रभागांच्या आरक्षणांची जोरदार चर्चा चालू झाली होती, त्यामुळे महानगरपालिकेच्या निवडणुकांमधील रंगत आणखी वाढली आहे.

ARMC Election 2022: अमरावती महानगरपालिकेत राज्याच्या सत्तासंघर्षाचा होणार परिणाम; शिवसेना-काँग्रेसच्या भूमिकेकडे राहणार लक्ष
Follow us
| Updated on: Aug 19, 2022 | 1:33 PM

अमरावतीः यंदा होणारी महानगरपालिकेची निवडणूक (Amravati Municipal Corporation) राजकीय पक्षांसह उमेदवारांसाठीही खास असणार आहे. राज्यात झालेला सत्तासंघर्ष आणि त्यामुळे घडून आलेल्या सत्तासंघर्षनाट्यामुळे महानगरपालिकेच्या निवडणुकांना (Election ) आतापासूनच वेग आला आहे. राजकीय पक्षांनीही आतापासूनच मोर्चेबांधणी सुरू केली असून अमरावती महानगरपालिकेच्या राजकीय वर्तुळातही हेच चित्र दिसत आहे. अमरावती महानगरपालिकेच्या प्रभाग क्र. 22 मध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (ए), ऑल इंडिया मजलीस इतेहदुल मुस्लीमीन पक्ष आणि शिवसेना या पक्षातील उमेदवारांनी या प्रभागात आपल्या विजयाचा झेंडा रोवला होता. मात्र आता चित्र बदललेले असून आरक्षणामुळे लोकप्रतिनिधींना (Candidates) प्रचंड कसरत करावी लागणार आहे.  ज्याप्रमाणे या प्रभाग शिवसेनेचा उमेदवार आहे, त्याच प्रमाणे आता शिंदे गट फुटल्यामुळे राज्याच्या राजकारणाचा अमरावती महानगरपालिकेवर काय परिणाम होणार हेही आता निवडणुकीनंतरच स्पष्ट होणार आहे. त्यामुळे आता अमरावतीकरांच्या नजरा महानगरपालिकेच्या निवडणुकांवर लागून राहल्या आहेत.

आरक्षणामुळं उमेदवारांची तारांबळ

महानगरपालिकेच्या निवडणुका जाहीर झाल्यानंतर प्रभागांच्या आरक्षणांची जोरदार चर्चा चालू झाली होती, त्यामुळे महानगरपालिकेच्या निवडणुकांमधील रंगत आणखी वाढली आहे. आरक्षण जाहीर झाल्याने जुन्या उमेदवारांना अस्तित्वासाठी आता सोयीचे वॉर्ड शोधावे लागणार आहेत. एकीकडे आरक्षण तर दुसरीकडे राज्यातील सत्तानाट्य यामुळे यावेळची निवडणूक प्रचंड चुरशीची होणार हे मात्र पक्कं आहे. या प्रभागामध्ये 20264 इतकी लोकसंख्या असून अनुसुचित जातीचे 464 तर अनुसुचित जमातीचे 155 मतदार आहेत.

पक्षउमेदवारविजयी उमेदवार
भाजप
शिवसेना
काँग्रेस
राष्ट्रवादी
आरपीआय (ए)
अपक्ष

वॉर्ड कुठपासून कुठपर्यंत

अमरावती महानगरपालिकेच्या प्रभाग क्र. 22 मध्ये तारखेडा परिसर, नाल सहपुरा, भाजी बाजार, साबणपुरा करबला मैदान परिसर, तालाब पुरा, जवाहर गीत परिसर, जुना सराफ बाजार इत्यादी परिसराचा या प्रभागात समावेश होतो. पठाण चौकापासून पूर्वेस नागपूर गेट चौकापर्यंतचा भाग हा उत्तर परिसरात येतो तर पूर्व भागात नागपुरी गेट चौकापासून दक्षिणेस नागपूर गेटपर्यंत तिथून आग्नेय नंतर दक्षिणेस जुना सराफ बाजार मेन रोडवरील ईश्वरी लाल माणिक लाल सोने ज्वेलर्स यांच्या दुकानापर्यंत तिथून पूर्वेस जवाहर गेट पर्यंत तिथून दक्षिणेस साबणपूरा खिडकीपर्यंतचा परिसर येतो.

पक्षउमेदवारविजयी उमेदवार
भाजप
शिवसेना
काँग्रेस
राष्ट्रवादी
आरपीआय (ए)
अपक्ष

साबणपुरा खिडकीपासून पश्चिमेस श्री व माजिद त्यांच्या घराजवळील हमीद टेलर्स यांच्या दुकानापर्यंत तिथून पुढे दक्षिण व पश्चिमेस श्री कमल साखरे यांच्या घराजवळील अंबिका ट्रेडर्स पर्यंत तिथून उत्तरेस सडकेने प्रणित साडी सेंटरपर्यंत तिथून पश्चिमेस सडकेने दहिसात चौकातील बहुला हलवाई मिस्टर दुकानापर्यंत तिथून दक्षिणेस सडकेने बुधवार चौकापर्यंत तिथून पश्चिमेस संख्येने बजरंग चौकापर्यंत तिथून उत्तरेस सडक्याने भाजी बाजार मनपा आरोग्य केंद्रापर्यंत तिथून पश्चिमेस सडकेने खर काडीपुरा येथील श्री राजेश इंगोले यांच्या घरापर्यंत तिथून नैऋत्य दिशेने खर काडीपुरा येथील श्री एकविरा अंबादेवी संस्थान जवळील सफील पर्यंत चा भाग येतो खर काडीपोरा येथील श्री एकविरा अंबादेवी संस्थान जवळील सफील पासून उत्तरेस सपीले होणारे खिडकीपर्यंत तिथून उत्तरेस पठाण चौकापर्यंत हा परिसर आहे.

पक्षउमेदवारविजयी उमेदवार
भाजप
शिवसेना
काँग्रेस
राष्ट्रवादी
आरपीआय (ए)
अपक्ष
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.