“आज मैं___ रिकाम्या जागा भरा अन् लाईक मिळवा”, अमृता फडणवीस यांची खास मंडे ऑफर!

Amruta Fadnvis Tweet : अमृता फडणवीस त्यांच्या सोशल मीडियावरच्या विधानांमुळे चर्चेत असतात. त्यांनी "आज मी___", असं म्हणत लोकांना पर्याय निवडण्यास सांगितलं आहे.

आज मैं___ रिकाम्या जागा भरा अन् लाईक मिळवा, अमृता फडणवीस यांची खास मंडे ऑफर!
अमृता फडणवीस
Follow us
| Updated on: Jun 06, 2022 | 11:39 AM

मुंबई : अमृता फडणवीस (Amruta Fadnvis) यांनी एक ट्विट केलं आहे. या माध्यमातून त्यांनी नेटकऱ्यांना खास ऑफर देऊ केली आहे. रिकाम्या जागी योग्य पर्याय निवडा अन् अमृता फडणवीस यांचं लाईक मिळवा, अशी ही ऑफर आहे. “रिक्त स्थान भरें; आज मैं _____________

पर्याय-

हे सुद्धा वाचा

1. Corona positive पाई गई हूँ .. 2. एक दुख भरा प्रेम गीत लिख रही हूँ .. 3. बरसात से पहले, #mumbai की सड़कों का मुआइना करने का Plan बना रही हूँ ..

सहीं जवाब चुनने वालो को मिलेगा like ❤️”, असं ट्विट अमृता यांनी केलं आहे.

अमृता यांचं ट्विट

अमृता फडणवीसांचं मंडे मोटिव्हेशन!

अमृता फडणवीस त्यांच्या सोशल मीडियावरच्या विधानांमुळे चर्चेत असतात. त्यांनी “आज मी___”, असं म्हणत लोकांना पर्याय निवडण्यास सांगितलं आहे. पहिला पर्याय त्यांनी कोरोनाशी संबंधित ठेवला आहे. मी कोरोना पॉजिटिव्ह आहे, असा पर्याय त्यांनी दिलाय. तर तर दुसरा पर्याय तमाम तरूण वर्गाला भावणारा आहे. मी दु:खी प्रेमगीत लिहित आहे, असा हा पर्याय त्यांनी दिलाय. अमृता यांनी ही मंडे ऑफर देताना महाविकास आघाडीवर टीकेची संधी सोडलेली नाही. पावसाळा तोंडावर आहे. त्या पार्श्वभूमीवर रस्त्यावर साचणाऱ्या पाण्याचा धागा पकडत त्यांनी शिवसेनेवर टीका केली आहे. पावसाळ्याच्या आधी मुंबईच्या रस्त्याचां आढावा घेत आहे, असा पर्याय त्यांनी दिला आहे.

कमेंट बॉक्स

अमृता फडणवीस यांना मानणारा एक वर्ग आहे. ट्विटरवर अनेक लोक त्यांना फॉलो करतात. त्यांच्या या खास ट्विटवर अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. अनेकांनी मुंबईतील पावासाआधी रस्ते पाहणीचा पर्याय निवडला आहे. तर काहींनी प्रेमगीताचा पर्याय निवडलाय. “कम्प्युटर जी लॉक कर दो. 2) एक दुख भरा प्रेम गीत लिख रही हूँ …”, असं एकाने म्हटलं आहे. तर काही उपरोधात्मक प्रतिक्रियाही पाहायला मिळत आहेत. “सगळे ऑप्शन करा पण गाऊ नका”, असं एका नेटकऱ्याने म्हटलंय. तर “35 पुरणपोळी बनाऊंगी और देवेंद्रजी को खिलाऊंगी”, असं दुसऱ्याने म्हटलंय.

संक्रांतीनिमित्ताने येवल्यात पैठणी खरेदीसाठी महिलांची झुंबड
संक्रांतीनिमित्ताने येवल्यात पैठणी खरेदीसाठी महिलांची झुंबड.
गृहमंत्री आहेत का झोपलेत ? भरसभेत फोटो दाखवत मनोज जरांगे संतापले
गृहमंत्री आहेत का झोपलेत ? भरसभेत फोटो दाखवत मनोज जरांगे संतापले.
संजय राऊत यांच्या भूमिकेचं स्वागत , निवडणुका या.. विकास ठाकरे
संजय राऊत यांच्या भूमिकेचं स्वागत , निवडणुका या.. विकास ठाकरे.
आरोपींवर खुनाचा गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत... संतोष देशमुखांचे भाऊ
आरोपींवर खुनाचा गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत... संतोष देशमुखांचे भाऊ.
हत्या प्रकरणातील आरोपींवर MCOCA ; ज्येष्ठ वकील माजिद मेमन म्हणाले..
हत्या प्रकरणातील आरोपींवर MCOCA ; ज्येष्ठ वकील माजिद मेमन म्हणाले...
Santosh Deshmukh Murder : विष्णू चाटेला 2 दिवसांची सीआयडी कोठडी
Santosh Deshmukh Murder : विष्णू चाटेला 2 दिवसांची सीआयडी कोठडी.
Santosh Deshmukh Murder : MCOCA लागल्यानं काय होणार ?
Santosh Deshmukh Murder : MCOCA लागल्यानं काय होणार ?.
संतोष देशमुख हत्याकांडात सात जणांवर MCOCA , वाल्मिक कराडचं काय ?
संतोष देशमुख हत्याकांडात सात जणांवर MCOCA , वाल्मिक कराडचं काय ?.
धामोरी गावात भुताची अफवा, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पण..
धामोरी गावात भुताची अफवा, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पण...
'बूंद से गयी वो हौद से नही आतीं' गुलाबराव पाटलांचा ठाकरेंवर घणाघात
'बूंद से गयी वो हौद से नही आतीं' गुलाबराव पाटलांचा ठाकरेंवर घणाघात.