अशोक चव्हाण हे विश्व हिंदू परिषदेचे सदस्य आहेत : प्रकाश आंबेडकर

नांदेड : काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि नांदेडचे खासदार अशोक चव्हाण हे विश्व हिंदू परिषदेचे सदस्य आहेत, असा खळबळजनक आरोप वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केलाय. चव्हाण यांनी याबाबत खुलासा करावा, अशी मागणी आंबेडकर यांनी केली. नांदेड जिल्ह्यातील नरसी इथल्या सभेत आंबेडकर बोलत होते. रखरखत्या उन्हात आंबडेकर यांच्या सभेसाठी मोठी गर्दी झाली होती. याच सभेत […]

अशोक चव्हाण हे विश्व हिंदू परिषदेचे सदस्य आहेत : प्रकाश आंबेडकर
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:04 PM

नांदेड : काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि नांदेडचे खासदार अशोक चव्हाण हे विश्व हिंदू परिषदेचे सदस्य आहेत, असा खळबळजनक आरोप वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केलाय. चव्हाण यांनी याबाबत खुलासा करावा, अशी मागणी आंबेडकर यांनी केली. नांदेड जिल्ह्यातील नरसी इथल्या सभेत आंबेडकर बोलत होते.

रखरखत्या उन्हात आंबडेकर यांच्या सभेसाठी मोठी गर्दी झाली होती. याच सभेत भाजपाध्यक्ष अमित शाह आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी हे बोके असल्याचा घणाघातही त्यांनी केली. कमजोर लोकांना लुटण्याचं काम हे बोके करतायत असंही आंबेडकर यावेळी म्हणाले. या सभेत आंबेडकर यांनी अशोक चव्हाण यांना लक्ष्य करत, त्यांच्या साखर कारखान्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. आमची सत्ता आली तर चव्हाण यांनी विकत घेतलेले साखर कारखाने पुन्हा सहकारी तत्वावर करु, असं ते म्हणाले.

VIDEO : प्रकाश आंबेडकर यांचं संपूर्ण भाषण

तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल.
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती.
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे.
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस.
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार.
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू.
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी.
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.