Atul Save | विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकल्यानेच त्यांची टीका, अतुल सावे यांचा घणाघात..

Atul Save | विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकल्यानेच ते टीका करत असल्याचा घणाघात भाजप नेते आणि मंत्री अतुल सावे यांनी केला आहे.

Atul Save | विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकल्यानेच त्यांची टीका, अतुल सावे यांचा घणाघात..
विरोधकांवर सडकून टीकाImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: Sep 13, 2022 | 3:53 PM

Atul Save | विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकल्यानेच ते टीका करत असल्याचा घणाघात भाजप नेते आणि मंत्री अतुल सावे (Atul Save) यांनी केला आहे. पैठण येथे सोमवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांची जाहीर सभा झाली. या सभेला प्रचंड जनसमुदाय जमला होता. या सभेनंतर शिवसेना नेते चंद्रकांत खैरे (Chandrakant Khaire) यांच्यासह इतर नेत्यांनी या सभेवर सडकून टीका केली. 300 रुपये देऊन या सभेला गर्दी जमवण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला. त्या पार्श्वभूमीवर मुंबईत मंत्री अतुल सावे यांनी विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकल्यानेच ते टीका करत असल्याचा आरोप केला.

पाच तास लोकं कशाला थांबतील

पैसे देऊन लोकांना आणल्याचा आरोप अत्यंत खोटा असल्याचे सावे म्हणाले. 300 रुपये देऊन लोक आणले असते तर पाच तास लोकं कशाला थांबतील असा प्रश्नही त्यांनी विरोधकांना केला.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.