ठेव फोन…. मंत्री गिरीश महाजनांच्या नावानं फोन कॉलची ऑडिओ क्लिप व्हायरल

एका तरुणानं नोकरी भरती विषयी मंत्री गिरीश महाजनांना फोन केल्याचा दावा या ऑडिओ क्लिपमध्ये करण्यात आला आहे.

ठेव फोन.... मंत्री गिरीश महाजनांच्या नावानं फोन कॉलची ऑडिओ क्लिप व्हायरल
Follow us
| Updated on: Oct 13, 2022 | 8:58 PM

मुंबई : मंत्री गिरीश महाजनांच्या नावानं एका फोन कॉलची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. एका तरुणानं नोकरी भरती विषयी मंत्री गिरीश महाजनांना फोन केल्याचा दावा या ऑडिओ क्लिपमध्ये करण्यात आला आहे. या संदर्भात मंत्री गिरीश महाजन यांची कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.

या व्हायरल फोन कॉलच्या ऑडिओ क्लिपमध्ये गिरीश महाजनांनी उर्मटपणे उत्तर दिल्याचा आरोप होत आहे. मात्र, ही व्हायरल क्लिप अर्धवट आहे.

फोन मधील संभाषमानुसार समोरचा तरुण नोकरी भरतीबद्दल नेमका कोणता मुद्दा मांडत होता. हे सुद्धा अस्पष्ट आहे.

मात्र, गिरीश महाजन यांच्यासह फोनवर बोलणारा व्यक्ती कोणत्यातरी फाईल बद्दल बोलत असल्याचे समजते. मुलं डिप्रेशन मध्ये असल्याचे या व्यक्ती गिरीश महाजन यांना सांगत असल्याचा दावा केला जातोय.

तुम्हाला काही काम नाहीत का? दिवसभरातून 500 फोन लावता. ती फाईल मी रद्द केली ठेव फोन असं गिरीश महाजन यांनी म्हंटल्याचा दावा या क्लिपबाबात केला जात आहे.

Non Stop LIVE Update
'राज ठाकरे आणि आम्ही आता एकत्र नाही', भाजपच्या बड्या नेत्याचं वक्तव्य
'राज ठाकरे आणि आम्ही आता एकत्र नाही', भाजपच्या बड्या नेत्याचं वक्तव्य.
भुजबळांनी ‘द इलेक्शन दॅट...’ पुस्तकातील दावे फेटाळले अन् दिला इशारा
भुजबळांनी ‘द इलेक्शन दॅट...’ पुस्तकातील दावे फेटाळले अन् दिला इशारा.
सत्तेची समीकरणे बदलणार?, मलिकांनंतर अजित दादांच्या नेत्याच मोठ वक्तव्य
सत्तेची समीकरणे बदलणार?, मलिकांनंतर अजित दादांच्या नेत्याच मोठ वक्तव्य.
महायुती तर गती आणि उद्धव ठाकरेच खरा नेता, मुंबईत कुठे रंगलंय बॅनरवॉर?
महायुती तर गती आणि उद्धव ठाकरेच खरा नेता, मुंबईत कुठे रंगलंय बॅनरवॉर?.
सरवणकरांच्या कार्यालय उद्घाटनाला शेलारांची दांडी,अमित ठाकरेंसोबत भाजप?
सरवणकरांच्या कार्यालय उद्घाटनाला शेलारांची दांडी,अमित ठाकरेंसोबत भाजप?.
भुजबळांचा खळबळजनक दावा, 'ईडीपासून सुटका माझ्यासाठी पुनर्जन्मच अन्...'
भुजबळांचा खळबळजनक दावा, 'ईडीपासून सुटका माझ्यासाठी पुनर्जन्मच अन्...'.
पक्ष-चिन्हाच्या मालकीवरुन राज ठाकरेंच्या टार्गेटवर शिंदे अन् अजितदादा
पक्ष-चिन्हाच्या मालकीवरुन राज ठाकरेंच्या टार्गेटवर शिंदे अन् अजितदादा.
कुत्रा, टॉमी, बुलडॉग... खोतांची जीभ घसरल्यानंतर इतरांची भाषाही घसरली
कुत्रा, टॉमी, बुलडॉग... खोतांची जीभ घसरल्यानंतर इतरांची भाषाही घसरली.
शिंदे अन् ठाकरेंचे उमेदवारांमध्ये राडा, बार्शीतील राजकारण तापलं
शिंदे अन् ठाकरेंचे उमेदवारांमध्ये राडा, बार्शीतील राजकारण तापलं.
उद्धव ठाकरेंचा माझं कुटुंब, माझी जबाबदारीनुसार अमित ठाकरेंना पाठिंबा?
उद्धव ठाकरेंचा माझं कुटुंब, माझी जबाबदारीनुसार अमित ठाकरेंना पाठिंबा?.