Aurangabad Election 2021, Ward 68 Padampura  : औरंगाबाद महापालिका निवडणूक, वॉर्ड 68 पदमपुरा

Aurangabad Election 2021, Padampura Ward 68 : औरंगाबाद महानगरपालिकेचा प्रभाग क्रमांक अडुसष्ट अर्थात पदमपुरा.

Aurangabad Election 2021, Ward 68 Padampura  : औरंगाबाद महापालिका निवडणूक, वॉर्ड 68 पदमपुरा
Aurangabad Municipal Corporation Ward 68 Election
Follow us
| Updated on: Feb 28, 2021 | 12:00 AM

Aurangabad Election 2021, Padampura Ward 68 औरंगाबाद : औरंगाबाद महानगरपालिकेचा प्रभाग क्रमांक अडुसष्ट अर्थात पदमपुरा. या प्रभागात 2015च्या निवडणुकीत अपक्ष उमेदवार गजानन बारवाल यांनी बाजी मारली होती. यंदा या निवडणुकीत कोण बाजी मारणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. 2015च्या निवडणुकीत सर्व पक्ष स्वतंत्र लढले होते. औरंगाबाद महापालिकेची निवडणूक यंदा बहुरंगी होणार आहे. राज्यात महाविकास आघाडीची सत्ता असली, तरी औरंगाबादेतील सत्ताधारी शिवसेना स्वबळावर रिंगणात उतरु शकते. त्यांच्यासमोर भाजप, एमआयएम या पक्षांचं आव्हान असेलच. मात्र, मनसेही पूर्ण ताकदीनिशी निवडणुकीच्या आखाड्यात उतरणार आहे (Aurangabad municipal corporation elections Padampura ward 68).

औरंगाबाद महापालिका निवडणूक 2021  (Aurangabad Election 2021 Ward 68 Padampura)

पक्षउमेदवारविजयी / आघाडी
भाजप
शिवसेना
काँग्रेस
राष्ट्रवादी काँग्रेस
एमआयएम
अपक्ष / इतर
'एक खून करून पोट भरलं नाही?', जरांगे पाटलांचा थेट मुंडेंवर आरोप
'एक खून करून पोट भरलं नाही?', जरांगे पाटलांचा थेट मुंडेंवर आरोप.
'कोल्हेंच्या वक्तव्याची कीव, त्यांनीही...'; मित्रपक्षांकडून टीकास्त्र
'कोल्हेंच्या वक्तव्याची कीव, त्यांनीही...'; मित्रपक्षांकडून टीकास्त्र.
शरद पवार गटात अलबेल नाही? सत्तेत सहभागी होण्यासाठी 2 मतप्रवाह?
शरद पवार गटात अलबेल नाही? सत्तेत सहभागी होण्यासाठी 2 मतप्रवाह?.
वाल्मिक कराड लाडकी बहीण योजनेचा अध्यक्ष, बावनकुळेंचं समर्थन? म्हणाले..
वाल्मिक कराड लाडकी बहीण योजनेचा अध्यक्ष, बावनकुळेंचं समर्थन? म्हणाले...
'मुन्नीचं लय प्रेम पण ती बोलना, बोलली तर मुन्नीचे कपडे टराटरा...'
'मुन्नीचं लय प्रेम पण ती बोलना, बोलली तर मुन्नीचे कपडे टराटरा...'.
'EVM म्हणजे एव्हरी व्होट अगेन्स्ट मुल्ला',भाजपचा बडा नेता काय म्हणाला?
'EVM म्हणजे एव्हरी व्होट अगेन्स्ट मुल्ला',भाजपचा बडा नेता काय म्हणाला?.
'ठाकरे गट झोपेत, काँग्रेसची मोडलेली पाठ..',कोल्हेंच्या वक्तव्यानं खळबळ
'ठाकरे गट झोपेत, काँग्रेसची मोडलेली पाठ..',कोल्हेंच्या वक्तव्यानं खळबळ.
वडेट्टीवारांचा गंभीर आरोप, 'मविआ'ला फटका बसण्याचं सांगितलं कारण
वडेट्टीवारांचा गंभीर आरोप, 'मविआ'ला फटका बसण्याचं सांगितलं कारण.
...म्हणून शरद पवार महाविकास आघाडीत नाराज, मोठी माहिती समोर
...म्हणून शरद पवार महाविकास आघाडीत नाराज, मोठी माहिती समोर.
काँट्रॅक्ट द्यायचं असेल तर कराडशी संपर्क साधा.', आव्हाडांचं गंभीर आरोप
काँट्रॅक्ट द्यायचं असेल तर कराडशी संपर्क साधा.', आव्हाडांचं गंभीर आरोप.