Aurangabad Election 2021, Ward 81 Sanjay Nagar Mukundwadi : औरंगाबाद महापालिका निवडणूक, वॉर्ड 81 संजयनगर मुकुंदवाडी

Aurangabad Election 2021, Sanjay Nagar Mukundwadi Ward 81 : औरंगाबाद महानगरपालिकेचा प्रभाग क्रमांक एक्क्याऐंशी अर्थात संजयनगर मुकुंदवाडी.

Aurangabad Election 2021, Ward 81 Sanjay Nagar Mukundwadi : औरंगाबाद महापालिका निवडणूक, वॉर्ड 81 संजयनगर मुकुंदवाडी
Aurangabad Municipal Corporation Ward 81 Election
Follow us
| Updated on: Feb 28, 2021 | 12:42 AM

Aurangabad Election 2021, Sanjay Nagar Mukundwadi Ward 81 औरंगाबाद : औरंगाबाद महानगरपालिकेचा प्रभाग क्रमांक एक्क्याऐंशी अर्थात संजयनगर मुकुंदवाडी. या प्रभागात 2015च्या निवडणुकीत बसपच्या उमेदवार सुनिता चव्हाण यांनी बाजी मारली होती. या निवडणुकीत संजयनगर मुकुंदवाडी मतदारसंघावर बसपचं वर्चस्व पाहायला मिळालं होतं. यंदा या निवडणुकीत कोण बाजी मारणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. 2015च्या निवडणुकीत सर्व पक्ष स्वतंत्र लढले होते. औरंगाबाद महापालिकेची निवडणूक यंदा बहुरंगी होणार आहे. राज्यात महाविकास आघाडीची सत्ता असली, तरी औरंगाबादेतील सत्ताधारी शिवसेना स्वबळावर रिंगणात उतरु शकते. त्यांच्यासमोर भाजप, एमआयएम या पक्षांचं आव्हान असेलच. मात्र, मनसेही पूर्ण ताकदीनिशी निवडणुकीच्या आखाड्यात उतरणार आहे (Aurangabad municipal corporation elections Sanjay Nagar Mukundwadi ward 81).

औरंगाबाद महापालिका निवडणूक 2021  (Aurangabad Election 2021 Ward 81 Sanjay Nagar Mukundwadi)

पक्षउमेदवारविजयी / आघाडी
भाजप
शिवसेना
काँग्रेस
राष्ट्रवादी काँग्रेस
एमआयएम
अपक्ष / इतर
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.