राजकीय चमत्कार! एकमेकांचे कट्टर विरोधक असलेले शिवसेना-भाजप नेते एकत्र दिसले

महाविकास आघाडी सरकारच्या काळात या दोघांची चांगलीच जुगलबंदी पहायला मिळाली होती. एकमेकांवर हातवारे करून टीका करणारे भाजपचे खासदार खासदार उन्मेष पाटील आणि आमदार किशोर पाटील आज चक्क एकमेकांच्या हातात हात धरून एकत्र दिसले.

राजकीय चमत्कार! एकमेकांचे कट्टर विरोधक असलेले शिवसेना-भाजप नेते एकत्र दिसले
Follow us
| Updated on: Sep 08, 2022 | 4:50 PM

मुंबई : राजकारणात कधी काय होईल याचा काही नेम नाही. असाच एक राजकीय चमत्कार जळगावात(jalgaon) पहायला मिळाला आहे. एकमेकांवर कडाडून टीका करणारे भाजप खासदार आणि शिवसेना आमदार एकमेकांच्या हातात हात घालून फिरताना दिसलेत. यामुळे सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे.

भडगाव तालुक्यातील कजगाव येथे कजगाव – तरवाडे – टेकवाडे – पारोळा या चक्रधर स्वामी रेल्वे उड्डाण पुलाचा लोकार्पण आज सोहळा पार पडला. यावेळी भाजप खासदार उन्मेष पाटील(BJP MP Unmesh Patil ), शिंदे गटाचे आमदार किशोर पाटील( MLA Kishore Patil) उपस्थित होते.

महाविकास आघाडी सरकारच्या काळात या दोघांची चांगलीच जुगलबंदी पहायला मिळाली होती. एकमेकांवर हातवारे करून टीका करणारे भाजपचे खासदार खासदार उन्मेष पाटील आणि आमदार किशोर पाटील आज चक्क एकमेकांच्या हातात हात धरून एकत्र दिसले. लोकार्पणाच्या निमित्ताने दोघे एकत्र आले होते.

आदित्य ठाकरे यांची कीव येते

यावेळी दोघांनी शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरेंवर टीका करताना आदित्य ठाकरे यांचा देखील खरपूस समाचार घेतला. आदित्य ठाकरे यांची कीव येते. मागील अडीच वर्षात मी आदित्य ठाकरेंचं ऑफिसच बघू शकलो नाही. हे माझे दुर्भाग्य अस आमदार किशोर पाटील म्हणाले. कौतुकाची थाप देण्याऐवजी उलट आदित्य ठाकरेंनी आमदारांवर टीकाच केली अस देखील आमदार किशोर पाटील म्हणाले.

औरंगाबाद येथे चंद्रकांत खैरे यांनी गुलाबराव पाटील यांच्या विरोधात केले यावर देखील किशोर पाटील यांनी प्रतिक्रिया दिली. गुलाबराव पाटील हे औरंगाबादला जातील आणि त्याच ठिकाणी चंद्रकांत खैरे यांचा समाचार घेतील असं किशोर पाटील म्हणाले.

वेळोवेळी जिल्ह्यातील प्रश्न समजून घेवून तेव्हाच मार्गी लावले असते तर आज ही वेळ आली नसती असे म्हणत भाजपचे खासदार उमेश पाटील यांनी उद्धव ठाकरे यांच्वयार निशाणा साधला.

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.