Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

BMC Election 2022, Akashwani Malad (Ward 49) : शिवसेनेच्या संगीता सुतारांनी मारली बाजी, वॉर्ड क्रमांक 49 ची परिस्थिती काय?

वॉर्ड क्रमांक 49 मध्ये 47 हजार 231 लोकसंख्या आहे. त्यात अनुसूचित जातीचे 1 हजार 238 तर अनुसूचित जमातीचे 374 लोकं आहेत. ही लोकसंख्या 2011 च्या जनगणनेनुसार आहे. त्यात आता वाढ झाली असेल. याचा फायदा कुणाला होणार हे पाहावे लागेल.

BMC Election 2022, Akashwani Malad (Ward 49) : शिवसेनेच्या संगीता सुतारांनी मारली बाजी, वॉर्ड क्रमांक 49 ची परिस्थिती काय?
शिवसेनेच्या संगीता सुतारांनी मारली बाजीImage Credit source: tv 9
Follow us
| Updated on: Jun 06, 2022 | 7:41 PM

मुंबई : महापालिका निवडणुकीसाठी राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत. येत्या सप्टेंबर महिन्यात मुंबई मनपाची निवडणूक होण्याची शक्यता आहे. आरक्षणाची लॉटरी जाहीर झाली आहे. वॉर्ड आरक्षित झाल्यास विद्यमान नगरसेवकांना दुसरा वॉर्ड शोधावा लागत आहे. मनपा निवडणुकीत जनता कुणाला मतदान करणार यावर विजयाचं गणित ठरत असतं. विद्यमान नगरसेवक पुन्हा लढण्यासाठी सज्ज झाले आहेत. वॉर्ड क्रमांक 49 अर्थात अंबोजवाडी होय. मध्य बेट, दारिवली व्हिलेज, अंबोजवाडी (Ambojwadi) या भागाचा या वॉर्डात समावेश होतो. या प्रभागात 2017 च्या निवडणुकीत शिवसेनेच्या उमेदवार संगीता संजय सुतार (Sangeeta Sutar) यांनी बाजी मारली होती. संगीता सुतार यांनी काँग्रेसचे उमेदवार फैमिदा सय्यद (Famida Syed) या प्रतिस्पर्धी उमेदवाराचा पराभव केला होता. पण, यावेळचं चित्र काहीस वेगळं आहे.

2017 च्या निवडणुकीत काय घडलं?

संगीत सुतार यांना 7 हजार 359 मतं मिळाली होती. तर फैमिदा सय्यद यांना 5 हजार 431 मतं मिळाली होती. तिसऱ्या क्रमांकाची मतं भजपच्या उमेदवार मिरिला हेवन यांना 2 हजार 204 मतं मिळाली होती. राष्ट्रवादीच्या उमेदवार सारिका ग्रेसेस यांनी 1 हजार 430 मतं मिळवली होती. या मतदारसंघावर संगीता सुतार यांचं वर्चस्व पाहायला मिळालं होतं. 2017 च्या निवडणुकीत एकूण 15 उमेदवार निवडणूक लढले होते. मुंबई महापालिकेत शिवसेनेची सत्ता होती.

पक्षउमेदवार (Candidate)विजयी/आघाडी (Win/Lead)
शिवसेनानिधी प्रमोद शिंदे 4,485 मतं
भाजपरुक्मिणी विठ्ठल खरटमोल3,256 मतं
काँग्रेसउषा अनिल कांबळे 1,333 मतं
राष्ट्रवादीरेशा मधुकर शिससाट1,716 मतं
मनसेशोभा अशोक शानभाग1,009 मतं
अपक्ष/ इतर

नवमतदारांचा कुणाला फायदा

या प्रभागात एकूण मतदार 34 हजार 362 होते. त्यापैकी 19 हजार 564 मतदारांनी मतदान केले होते. नोटाला 73 मतं मिळाली होती. वॉर्ड क्रमांक 49 मध्ये 47 हजार 231 लोकसंख्या आहे. त्यात अनुसूचित जातीचे 1 हजार 238 तर अनुसूचित जमातीचे 374 लोकं आहेत. ही लोकसंख्या 2011 च्या जनगणनेनुसार आहे. त्यात आता वाढ झाली असेल. याचा फायदा कुणाला होणार हे पाहावे लागेल.

हे सुद्धा वाचा

प्रमुख उमेदवारांना मिळालेली मते

रेणुका दिवे (मनसे) – 300 सारिका ग्रेसेस (काँग्रेस) – 1430 नाजमीन खान (ऑल इंडिया मजलीस मुस्लिमीन) – 1179 हेवन मिरिला (भाजप) – 2204 संगीता सुतार (शिवसेना) – 7359

VIDEO : शेतकऱ्याचा स्वॅगच भारी, मुलाच्या लग्नात हेलिकॉप्टरनं मिरवणूक
VIDEO : शेतकऱ्याचा स्वॅगच भारी, मुलाच्या लग्नात हेलिकॉप्टरनं मिरवणूक.
'हिंदी'सक्तीवरून राज्यभरात मनसैनिक आक्रमक, कुठं GR फाडला तर कुठं...
'हिंदी'सक्तीवरून राज्यभरात मनसैनिक आक्रमक, कुठं GR फाडला तर कुठं....
'टन टन टोल' म्हणत गुणरत्न सदावर्तेंनी राज ठाकरेंना पुन्हा डिवचलं
'टन टन टोल' म्हणत गुणरत्न सदावर्तेंनी राज ठाकरेंना पुन्हा डिवचलं.
हे कायद्याचं राज्य, कुणाच्या बापाची..., सदावर्तेंची राज ठाकरेंवर टीका
हे कायद्याचं राज्य, कुणाच्या बापाची..., सदावर्तेंची राज ठाकरेंवर टीका.
ससूनचा रिपोर्ट मॅनेज? भिसे कुटुबावरच खापर? 'दीनानाथ'च्या दिरंगाईवर मौन
ससूनचा रिपोर्ट मॅनेज? भिसे कुटुबावरच खापर? 'दीनानाथ'च्या दिरंगाईवर मौन.
'दोन दिवसांत सगळं बाहेर काढू', राज्याच्या गृहखात्यावर कडूंचा हल्लाबोल
'दोन दिवसांत सगळं बाहेर काढू', राज्याच्या गृहखात्यावर कडूंचा हल्लाबोल.
डॉ. घैसास यांना क्लीनचीट दिली त्यात नवल काय? अंधारेंचा उपरोधक सवाल
डॉ. घैसास यांना क्लीनचीट दिली त्यात नवल काय? अंधारेंचा उपरोधक सवाल.
'ससून'च्या अहवालातील निष्कर्ष काय? 'दीनानाथ'वर कारवाई होणार?
'ससून'च्या अहवालातील निष्कर्ष काय? 'दीनानाथ'वर कारवाई होणार?.
'लबाडांनो पाणी द्या', संभाजीनगरात पाणी प्रश्नावर ठाकरे गट आक्रमक
'लबाडांनो पाणी द्या', संभाजीनगरात पाणी प्रश्नावर ठाकरे गट आक्रमक.
2-3 टकले सोडले तर हे सरकार.., राणेंचा रोख दादांकडे? नेमकं काय म्हणाले?
2-3 टकले सोडले तर हे सरकार.., राणेंचा रोख दादांकडे? नेमकं काय म्हणाले?.