Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

BMC Election 2022, Ramnagar (Ward 50) : सोशल मीडियाच्या माध्यमातून उभेच्छुक सक्रिय, यावेळी कुणाला मिळणार उमेदवारी?

गेल्या निवडणुकीत नॅशनॅलिस्ट काँग्रेस पक्षाच्या चिंतामणी द्विवेदी यांना फक्त 90 मतं मिळाली होती. त्यांच्यापेक्षा जास्त मतं अपक्षांना मिळाली होती. यावेळी नवीन मतदार आले आहेत. हा युवा मतदार कुणाला मतं देतो, यावर निवडणुकीचे गणित अवलंबून राहणार आहे.

BMC Election 2022, Ramnagar (Ward 50) : सोशल मीडियाच्या माध्यमातून उभेच्छुक सक्रिय, यावेळी कुणाला मिळणार उमेदवारी?
मुंबई महानगरपालिकेचा प्रभाग क्रमांक 50 अर्थात रामनगर Image Credit source: t v 9
Follow us
| Updated on: Jun 06, 2022 | 8:28 PM

मुंबई महानगरपालिका : मुंबई महापालिकेच्या निवडणुकीची धामधूम सुरू झाली आहे. राजकीय पक्ष कामाला लागले आहेत. कोणत्याही क्षणी आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे. या निवडणुका सप्टेंबरमध्ये होण्याची शक्यता व्यक्त केली जाते. गेल्या निवडणुकीत वॉर्ड क्रमांक 50 हा अराखिव होता. आता वॉर्डाचं गणित थोडंफार बदललं आहे. उभेच्छुक सोशल मीडियाच्या माध्यमातून कामाला लागले आहेत. विद्यमान नगरसेवक हे प्रमुख उमेदवार असले, तरी इतर पक्षाचे नेतेचे सक्रिय झाले आहे. त्यामुळं यावेळी कोणत्या पक्षाचा उमेदवार बाजी मारतो, हे पाहावं लागेल. मुंबई महानगरपालिकेचा प्रभाग क्रमांक 50 अर्थात रामनगर (Ramnagar) होय. हा मतदारसंघ अराखीव होता. या प्रभागात सुंदरनगर, महेशनगर, उद्योगनगर, रामनगर या भागाचा समावेश होतो. या प्रभागात 2017 च्या निवडणुकीत भाजपचे दिपक ठाकूर (Deepak Thakur) यांनी बाजी मारली होती. दीपक ठाकूर यांनी शिवसेनेचे दिनेश राव (Dinesh Rao) या प्रतिस्पर्धी उमेदवाराचा पराभव केला होता. या मतदारसंघावर दीपक ठाकूर यांचं वर्चस्व पाहायला मिळालं होतं.

पक्षउमेदवार (Candidate)विजयी/आघाडी (Win/Lead)
शिवसेनानिधी प्रमोद शिंदे 4,485 मतं
भाजपरुक्मिणी विठ्ठल खरटमोल3,256 मतं
काँग्रेसउषा अनिल कांबळे 1,333 मतं
राष्ट्रवादीरेशा मधुकर शिससाट1,716 मतं
मनसेशोभा अशोक शानभाग1,009 मतं
अपक्ष/ इतर

गेल्या निवडणुकीचं गणित काय?

2017 च्या निवडणुकीत एकूण 11 उमेदवार निवडणूक लढले होते. काँग्रेसच्या उमेदवार स्नेहा झगडे यांनी दोन हजार 739 मतं घेतली होती. मनसेचे उमेदवार हरेश साळवी यांनी एक हजार 429 मतं घेतली होती. मुंबई महापालिकेत शिवसेनेची सत्ता आहे. प्रभागात एकूण मतदार 42 हजार 981 होते. त्यापैकी 22 हजार 566 मतदारांनी मतदान केले होते. नोटाला 379 मतं मिळाली होती. 48 हजार 3 लोकसंख्या आहे. त्यात अनुसूचित जातीचे 1 हजार 733 तर अनुसूचित जमातीचे 173 लोकसंख्या आहे. गेल्या निवडणुकीत नॅशनॅलिस्ट काँग्रेस पक्षाच्या चिंतामणी द्विवेदी यांना फक्त 90 मतं मिळाली होती. त्यांच्यापेक्षा जास्त मतं अपक्षांना मिळाली होती. यावेळी नवीन मतदार आले आहेत. हा युवा मतदार कुणाला मतं देतो, यावर निवडणुकीचे गणित अवलंबून राहणार आहे. बहुतेस सर्वज राजकीय पक्ष निवडणुकीच्या कामाला लागले आहेत. मतदारांच्या भेटीगोटी सुरू आहेत. याचा कुणाला कितरत फायदा होतो. कुणाला मतदार पसंती देतील, हे येणारी वेळच ठरवेल.

प्रमुख उमेदवारांना मिळालेली मतं

दिनेश राव (शिवसेना) 6783 हरेश साळवी (महाराष्ट्र नवनिर्माण सेना) 1429 दीपक ठाकूर (भारतीय जनता पक्ष) 10,645 स्नेहा झगडे (भारतीय राष्ट्रीय काँग्रेस) 2739

हे सुद्धा वाचा

टोळक्यासोबत डान्स, अन् गर्दीवर पैशांची उधळण; कुख्यात टिपूचा व्हिडिओ
टोळक्यासोबत डान्स, अन् गर्दीवर पैशांची उधळण; कुख्यात टिपूचा व्हिडिओ.
राज्यात अवकाळी पावसाची हजेरी, शेती पिकांचं नुकसान
राज्यात अवकाळी पावसाची हजेरी, शेती पिकांचं नुकसान.
कांदा निर्यात शुल्क रद्द, पण अंमलबजावणी कधी?
कांदा निर्यात शुल्क रद्द, पण अंमलबजावणी कधी?.
बीड कारागृहात उरली फक्त कराड गँग; आठवले आणि गीते गँगचे गंभीर आरोप
बीड कारागृहात उरली फक्त कराड गँग; आठवले आणि गीते गँगचे गंभीर आरोप.
प्रशांत कोरटकरला कोल्हापूर न्यायालयाचा दणका, जामीन अर्ज फेटाळला
प्रशांत कोरटकरला कोल्हापूर न्यायालयाचा दणका, जामीन अर्ज फेटाळला.
एकाच दिवसात 183 जीआर आणि कोट्यवधींच्या निधीचे वाटप
एकाच दिवसात 183 जीआर आणि कोट्यवधींच्या निधीचे वाटप.
'...त्यात तोंड घालू नका', धस दमानिया आणि तृप्ती देसाईंवर भडकले
'...त्यात तोंड घालू नका', धस दमानिया आणि तृप्ती देसाईंवर भडकले.
दिल्लीचा तख्त रखायचा असेल तर.., मुनगंटीवारांनी पुन्हा व्यक्त केली खदखद
दिल्लीचा तख्त रखायचा असेल तर.., मुनगंटीवारांनी पुन्हा व्यक्त केली खदखद.
'एप्रिल फूल' डेला आपल्याकडे 'अच्छे दिन' म्हणतात - आदित्य ठाकरेंची
'एप्रिल फूल' डेला आपल्याकडे 'अच्छे दिन' म्हणतात - आदित्य ठाकरेंची.
पुणे-मुंबई एक्स्प्रेसवेवरून प्रवास करताय? तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी
पुणे-मुंबई एक्स्प्रेसवेवरून प्रवास करताय? तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी.