“बारामतीत परिवर्तन होणारच”, बावनकुळेंना विश्वास
बारामतीमधील लोकांना आता परिवर्तन हवं आहे. त्यामुळे बारामतीत परिवर्तन होणारच, असा विश्वास चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केलाय.
बारामतीमधील (Baramati) लोकांना आता परिवर्तन हवं आहे. त्यामुळे बारामतीत परिवर्तन होणारच, असा विश्वास चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी व्यक्त केलाय. शिवाय शिंदे फडणवीस सरकारचा अभिनंदन करतो. गेले अडीच वर्षत थांबलेल्या कामांना सुरुवात झाली आहे. आधीचे फक्त फेसबुकवर अॅक्टिव्ह होते. आधीचं सरकार तीनचाकी रिक्षा तर आताचं सरकार बुलेट ट्रेनचं सरकार आहे. तीन चाकाची सरकार कुठं आणि बुलेट ट्रेन कुठं? , असं बावनकुळे म्हणालेत.