Dasara Melava 2022 – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे भाषण Live थेट BKC मधून
BKC वरील दसऱ्या मेळाव्याच्या कार्यक्रमाला सुरुवात झाली आहे.
मुंबई : राज्यात राजकीय दसरा मेळावा रंगला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे(Chief Minister Eknath Shinde) गटाचा दसरा मेळावा(Dasara Melava ) वांद्रे येथील BKC मैदानावर होत आहे. BKC वरील दसऱ्या मेळाव्याच्या कार्यक्रमाला सुरुवात झाली आहे. शिंदे गटाचे नेते भाषण करत आहेत. थोड्यात वेळात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भाषणाला सुरुवात होणार आहे.
BKC मैदानावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची धडाकेबाज एंन्ट्री
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या प्रतिमेला अभिवादन