अनिल परब यांना कोरोनाची लागण, मुख्यमंत्र्यांकडून आमदारांची बैठक रद्द

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी सावध पावित्रा घेत मुंबईतील आमदारांची बैठक रद्द केली आहे. (CM Uddhav Thackeray Cancelled Meeting with MLA) 

अनिल परब यांना कोरोनाची लागण, मुख्यमंत्र्यांकडून आमदारांची बैठक रद्द
Follow us
| Updated on: Oct 13, 2020 | 2:36 PM

मुंबई : परिवहन मंत्री अनिल परब यांना लीलावती रुग्णालयात दाखल केलं आहे. अनिल परब यांना कोरोनाची लक्षण असल्याने त्यांना लीलावतीत दाखल केल्याची माहिती मिळत आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी सावध पावित्रा घेत मुंबईतील आमदारांची बैठक रद्द केली आहे. (CM Uddhav Thackeray Cancelled Meeting with MLA After anil parab tested corona Positive)

परिवहन मंत्री अनिल परब यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. त्यांना घरीच क्वारंटाईन करण्यात आलं होतं. मात्र त्यांना त्रास जाणवू लागल्याने त्यांना लिलावती रुग्णालयात दाखल केलंं आहे. सध्या त्यांच्यावर लिलावतीत उपचार सुरु आहेत. या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी मुंबईतील आमदारांची बैठक रद्द केली आहे.

कोरोना, अनलॉकसह इतर राजकीय विषयांवर चर्चा करण्यासाठी उद्धव ठाकरेंनी आज वर्षा निवासस्थानी आमदारांची बैठक बोलवली होती. यात मुंबईतील आमदार सहभागी होणार होते. मात्र अनिल परब यांना कोरोना झाल्याचे समजताच मुख्यमंत्र्यांनी सावध पावित्रा घेतला आहे. त्यांनी वर्षावर बोलवलेली आजची बैठक रद्द केली आहे.

दरम्यान गेल्या काही दिवसांपासून अनिल परब हे सतत फिल्डवर काम करत आहे. त्या दरम्यान त्यांनी अनेक मंत्रिमंडळाच्या बैठकीला हजेरी लावली होती. तसेच काही आमदारांच्याही भेटीगाठी घेतल्या होत्या. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी ही बैठक रद्द केल्याचं बोललं जात आहे. (CM Uddhav Thackeray Cancelled Meeting with MLA After Anil Parab tested Corona Positive)

संबंधित बातम्या : 

उद्धव ठाकरे राज्यपालांवर कडाडले, मुख्यमंत्र्यांच्या पत्रातील मोठे मुद्दे

माझ्या हिंदुत्वाला आपल्या प्रमाणपत्राची आवश्यकता नाही, उद्धव ठाकरे राज्यपालांवर बरसले

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.