निलेश राणेंविरोधातला उमेदवार ठरला, काँग्रेसची महाराष्ट्रातली दुसरी यादी जाहीर

नवी दिल्ली : काँग्रेसने महाराष्ट्रातली दुसरी यादी जाहीर केली आहे. यामध्ये नंदुरबार, धुळे, वर्धा, यवतमाळ-वाशिम, मुंबई दक्षिण मध्य, शिर्डी आणि रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघाचे उमेदवार जाहीर करण्यात आले आहेत. काँग्रेस आणि आघाडीकडून रत्नागिरी-सिंधुदुर्गमध्ये स्वाभिमान पक्षाचे उमेदवार निलेश राणे यांना मदत केली जाईल, अशी शक्यता होती. पण काँग्रेसने या ठिकाणी उमेदवार उतरवला आहे. काँग्रेसने आतापर्यंत देशभरातील एकूण 146 […]

निलेश राणेंविरोधातला उमेदवार ठरला, काँग्रेसची महाराष्ट्रातली दुसरी यादी जाहीर
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:14 PM

नवी दिल्ली : काँग्रेसने महाराष्ट्रातली दुसरी यादी जाहीर केली आहे. यामध्ये नंदुरबार, धुळे, वर्धा, यवतमाळ-वाशिम, मुंबई दक्षिण मध्य, शिर्डी आणि रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघाचे उमेदवार जाहीर करण्यात आले आहेत. काँग्रेस आणि आघाडीकडून रत्नागिरी-सिंधुदुर्गमध्ये स्वाभिमान पक्षाचे उमेदवार निलेश राणे यांना मदत केली जाईल, अशी शक्यता होती. पण काँग्रेसने या ठिकाणी उमेदवार उतरवला आहे. काँग्रेसने आतापर्यंत देशभरातील एकूण 146 उमेदवारांची नावं जाहीर केली आहेत.

महाराष्ट्रातील सात उमेदवारांची नावे

नंदुरबार – के. सी. पाडवी

धुळे – कुणाल पाटील

वर्धा – चारुलता टोकस

यवतमाळ-वाशिम – माणिकराव ठाकरे

मुंबई दक्षिण मध्य – एकनाथ गायकवाड

शिर्डी – भाऊसाहेब कांबळे

रत्नागिरी-सिंधुदुर्ग – नवीनचंद्र बांदिवडेकर

पाहा संपूर्ण यादी

यापूर्वी काँग्रेसने महाराष्ट्रातली पहिली यादी जाहीर केली होती. त्यामध्ये

नागपूर – नाना पटोले

गडचिरोली – नामदेव उसेंडी

मुंबई उत्तर मध्य – प्रिया दत्त

मुंबई दक्षिण – मिलिंद देवरा

सोलापूर – सुशील कुमार शिंदे

माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.